Sat. Mar 28th, 2026

Author: संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

संगमनेरमध्ये अतिक्रमणांचा विळखा कायम; सार्वजनिक बांधकाम विभागाची कमालीची उदासीनता, पालिकेच्या पत्रांना दाखविली केराची टोपली

संगमनेर: शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिक हैराण झाले असतानाच, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. संगमनेर नगरपालिकेने वारंवार पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस…

संगमनेर नगरपालिका प्रशासनाचा ‘दुजाभाव’; अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात शिवसेनेचे रणशिंग

संगमनेर: संगमनेर नगरपालिकेने शहरात, विशेषतः नवीन नगर रोड परिसरात राबवलेली अतिक्रमण हटाव मोहीम अत्यंत अन्यायकारक आणि भेदभाव करणारी असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी केला…

भोंदूबाबा खरात प्रकरणी पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या दोघांना कोपरगावमधून अटक; पोलिसांचा ग्रुप ॲडमिननाही इशारा

नाशिक: नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या…

निवडणूक कामात गलथान कारभार; नागरिकांच्या गैरसोयीवर ‘ह्यूमन इनोवेशन’ आक्रमक

संगमनेर: निवडणूक आयोगाच्या मतदार यादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेत बीएलओंकडून घरोघरी जाऊन पडताळणी करण्याऐवजी नागरिकांना थेट कार्यालयात बोलावले जात आहे. या मनमानी कारभाराचा निषेध करत ‘ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ने आक्रमक पवित्रा घेतला…

संगमनेर ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेसाठी ३ लाखांची आर्थिक मदत

अहिल्यानगर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे ११ वर्षीय मुलीवर झालेल्या दुर्दैवी ॲसिड हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत, पीडितेच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. ‘पीडितांना नुकसानभरपाई देण्याबाबत योजना,…

मानधन मिळवून देण्याच्या बहाण्याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; संगमनेर पंचायत समितीत खळबळ

संगमनेर संगमनेर पंचायत समितीच्या कार्यालयात मानधन मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी ही बचत गटात समुदाय संसाधन…

माणुसकीचे दर्शन: संगमनेरमधील मुस्लिम बांधवांकडून ॲसिड हल्ला पीडितेच्या कुटुंबाला मदतीचा हात

संगमनेर: तालुक्यातील वडगाव पान येथे एका शाळकरी मुलीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, संगमनेरच्या मुस्लिम समाजाने रमजान ईदच्या निमित्ताने माणुसकीची एक नवी मिसाल सादर केली आहे. सणाचा…

नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे रंगारगल्लीतील ‘एसटीपी’चे काम रखडले; भाविक अन् नागरिकांची चिखल-खड्ड्यातून जीवघेणी कसरत

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रंगारगल्ली परिसरात सध्या यातनांचा अनुभव नागरिकांना येत आहे. येथील शनिमंदिरासमोर सुरू असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एसटीपी) काम गेल्या १५ दिवसांपासून अर्धवट अवस्थेत असून, नगरपरिषद…

खाऊ आणायला गेलेल्या चिमुरडीवर अत्याचार; संगमनेर पोलिसांत गुन्हा दाखल

संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या ३६ वर्षीय आईने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी…

ओळखताय का या नराधमाला? संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड फेकणारा आरोपी फरार; पोलिसांनी प्रसिद्ध केले रेखाचित्र

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड फेकून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, (१७ मार्च) घडली आहे. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी…

You missed

error: Content is protected !!