Fri. May 29th, 2026

Category: क्राईम

वनविभागाने अनाधिकृत लाकूड वाहतूक करणारे दोन पिकअप पकडले

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरातून विनापरवाना वृक्षतोड करून बेकायदेशीररीत्या लाकूड वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर संगमनेर वनविभागाने सापळा रचत मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन पिकअप वाहने…

बंद घर फोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास; चिंचोली गुरव शिवारातील घटना

संगमनेर: तालुक्यातील चिंचोली गुरव शिवारातील पारेगाव रोड येथील आभाळे वस्तीवर एक धक्कादायक घरफोडीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोराने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे २ लाख १३…

अवैध गर्भपात रॅकेट: नाशिकमधून आणखी दोघांना अटक; ६ डॉक्टरांसह एकूण १८ आरोपी गजाआड

श्रीरामपूर: लोणी (अहिल्यानगर) येथील बेकायदेशीर लिंगनिदान आणि अवैध गर्भपात रॅकेटप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिकच्या निफाड भागातून एका डॉक्टरसह दोघांना अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे या संपूर्ण प्रकरणातील एकूण…

संगमनेरमध्ये तीन सराईत गो-तस्करांवर नवीन कायद्यानुसार ‘संघटित गुन्हेगारी’ अंतर्गत कडक कारवाई; अपर पोलीस अधीक्षकांची मंजुरी

संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक आणि कत्तल करणाऱ्या एका सराईत टोळीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संगमनेरच्या जमजम कॉलनीतील तीन मुख्य आरोपींवर ‘भारतीय न्याय संहिता…

…अन् ‘निलायम बार’मधील चोरी महागात पडली; ५ जणांना बेड्या, ५.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर: संगमनेरसह अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिअर बार आणि हॉटेल्सचे कुलूप तोडून चोऱ्या करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या…

दोन सख्या बहिणींचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर संगमनेरमध्ये ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

संगमनेर: शहरात दोन सख्या बहिणींचा वारंवार पाठलाग करून त्यांना मैत्री व मोबाईल नंबरसाठी त्रास देणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या तरुणाविरुद्ध…

गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; नामांकित डॉक्टरसह तिघांना अटक

श्रीरामपूर: वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना अहिल्या नगर जिल्ह्यात पिंपरी निर्मळ येथे समोर आली होती. यात आता श्रीरामपूरमधील नामांकित डॉक्टरचे नाव समोर आले असून पोलिसांनी त्यांच्यासह आणखी दोन…

संगमनेरमध्ये पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई; २३ लाखांच्या मुद्देमालासह २९ गोवंश पकडले

संगमनेर: संगमनेर तालुक्यात कत्तलखान्यांचे रॅकेट पुन्हा सक्रिय झाले असतानाच पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. वडगाव पान ते तळेगाव रोडवरील हॉटेल अमर जवळ सापळा रचून पोलिसांनी…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; १२० किलो गोमांसासह ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर: शहरातील मोगलपुरा भागात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी पहाटे मोठी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी १२० किलो गोमांस जप्त केले असून, एका आरोपीला ताब्यात घेतले…

बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरसह ९ जणांना अटक

राहता: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या टोळीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि लोणी पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या या…

error: Content is protected !!