शिवसेना शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अमोल डुकरे; संगमनेरात भव्य नियोजनाची तयारी
संगमनेर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी ‘शिवजयंती उत्सव समिती’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण समितीच्या अध्यक्षपदाची धुरा अमोल…
