Fri. May 29th, 2026

Month: January 2026

महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक पर्व; सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री!

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत भावूक आणि ऐतिहासिक घडामोडीत, सुनेत्रा अजित पवार यांनी आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या…

शिवसेनेचा माजी शहर प्रमुख फटांगरेवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

संगमनेर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा शिवसेना (शिंदे गट) माजी शहरप्रमुख दिनेश फटांगरे याच्यावर सलग दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची बातमी प्रसिद्ध केल्याचा…

संगमनेरात भीषण आगीत ऑटोमोबाईल्सचे गोडाऊन भस्मसात; लाखो रुपयांची हानी

संगमनेर: येथील पंचायत समिती परिसरातील ‘किसान ऑटोमोबाईल्स’च्या स्पेअर पार्टस गोडाऊनला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमधील नवीन मोटार पार्टस जळून खाक झाल्याने मालक शेख शोएब फरीद यांचे अंदाजे…

‘संकेत’वर पोलिसांचा छापा; कुंटणखान्याचा पर्दाफाश, मॅनेजरला अटक

अकोले: शेळकेवाडी (ता. अकोले) येथील ‘हॉटेल संकेत बार अँड लॉजिंग’वर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी (३० जानेवारी) धडक कारवाई केली. कोल्हार-घोटी रोडवर असलेल्या या हॉटेलमध्ये…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखपदी अमर कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांची निवड; शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण

संगमनेर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नुकत्याच जाहीर झालेल्या संघटनात्मक निवडींमध्ये संगमनेरचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांची उपजिल्हाप्रमुख, भाऊसाहेब हासे यांची तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात…

आक्षेपार्ह पोस्ट; शिंदेंच्या शहरप्रमुखाला ‘दुहेरी दणका’, पक्षातून हकालपट्टी अन् गुन्हाही दाखल!

संगमनेर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर सोशल मीडियावर वादग्रस्त भाष्य करणे शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुखाला चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करून समाजात तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून…

अजित पवारांच्या निधनानंतर आक्षेपार्ह पोस्ट; संगमनेर शिवसेना शहराध्यक्षाची हकालपट्टी

संगमनेर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र सध्या शोकसागरात बुडालेला असतानाच, संगमनेरमध्ये एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या कृत्याने संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना (शिंदे गट) संगमनेर शहराध्यक्ष…

गणोरेच्या लेकीची गगनभरारी: भाग्यश्री आहेरला महेश कोठारे यांच्या हस्ते ५० हजारांचा ‘चतुरस्त्र विद्यार्थी’ पुरस्कार

संगमनेर: अकोले तालुक्यातील गणोरे गावची कन्या आणि संगमनेर महाविद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री बाळासाहेब आहेर हिने आपल्या देदीप्यमान यशाने तालुक्याचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला आहे. सध्या एम.एस्सी. (बॉटनी) प्रथम वर्षात शिक्षण घेत…

प्रशासकीय अनास्थेच्या गर्तेत संगमनेरचा ऐतिहासिक वारसा; ॲड. सैफुद्दीन शेख यांनी व्यक्त केला संताप

संगमनेर: संगमनेर शहराच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक वास्तू आणि कोनशिला सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे शेवटच्या घटका मोजत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील जागरूक नागरिक…

छात्र भारतीच्या प्रदेशाध्यक्षपदी संगमनेरचे अनिकेत घुले यांची निवड

मुंबई: मुंबईतील काळाचौकी येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात संगमनेरचे युवा नेतृत्व अनिकेत घुले यांची राज्य अध्यक्षपदी सर्वानुमते निवड…

error: Content is protected !!