Fri. Jun 5th, 2026

आमदार अमोल खताळ यांची खामुंडीच्या श्री काळभैरवनाथ तीर्थक्षेत्राला सदिच्छा भेट; देवस्थान ट्रस्टतर्फे भव्य सत्कार

खामुंडी (प्रतिनिधी): संगमनेरचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांनी जुन्नर तालुक्यातील ओतूरनजीक असलेल्या ऐतिहासिक आणि प्राचीन श्री क्षेत्र खामुंडी येथील श्री काळभैरवनाथ देवस्थानास सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार खताळ यांनी काळभैरवनाथ…

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

पुणे: जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आणि नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारक येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात प्रतिष्ठेच्या ‘साने गुरुजी…

संगमनेर येथे अतिक्रमण विरोधी कारवाईत राडा; पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

संगमनेर: शहरातील पेटीट सर्कल परिसरातील वाहतुकी कोंडी फोडण्यासाठी नगरपालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी धडक कारवाईदरम्यान गुरुवारी मोठा राडा झाला. पालिकेच्या अधिकृत कारवाईला विरोध करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि पालिका…

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची तात्पुरती स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि तीन सदस्यांना नाशिकच्या अप्पर विभागीय आयुक्तांनी मोठा दिलासा दिला आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी…

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वेदांत वाईन्सला संगमनेर नगरपरिषदेची नोटीस; ५० हजारांच्या दंडासह परवाना रद्द करण्याचा इशारा

संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या वेदांत वाईन्ससमोर ग्राहकांच्या वाहनांची बेशिस्त पार्किंग, वाहतुकीस होणारा अडथळा आणि परिसरात पसरवलेली अस्वच्छता या कारणांमुळे संगमनेर नगरपरिषदेने या वाईन्स दुकान व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.…

समनापूर जवळील प्राणघातक हल्ल्यातील दोन्ही मुख्य आरोपी जुनेद आणि अरबाज अखेर गजाआड; संगमनेर पोलिसांची पुण्यात धडाकेबाज कारवाई! एक आरोपी संगमनेरमध्ये पकडला 

संगमनेर: तब्बल महिन्याभरापूर्वी संगमनेर जवळील समनापूर बायपास चौफुली येथे झालेल्या भीषण आणि प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी अरबाज जहागीरदार याला अटक करण्यात संगमनेर शहर पोलिसांना अखेर यश आले आहे. गेल्या एक…

बेकायदेशीर खाण व क्रेशरविरोधात वडझरी बुद्रुक ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू

संगमनेर: तालुक्यातील वडझरी बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर खाणकाम, तीव्र ब्लास्टिंग आणि स्टोन क्रेशरच्या त्रासाला कंटाळून स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी आज, १ जूनपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार तक्रारी…

संगमनेरच्या बजाज शोरूममध्ये ग्राहकाला मारहाण; मॅनेजरसह १० ते १५ जणांवर गुन्हा

संगमनेर: संगमनेर शहरातील मालपाणी बजाज शोरूममध्ये दुचाकी दुरुस्तीच्या कारणावरून झालेल्या वादातून ग्राहक आणि त्यांच्या ज्येष्ठ सासऱ्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शोरूमचे मॅनेजर सचिन पलोड यांच्यासह १०…

अकोले तहसील कार्यालयासमोर किसान सभेचे तीव्र आंदोलन; कांदे ओतून सरकारचा निषेध

अकोले: राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या तीव्र आर्थिक संकटात सापडला असून, बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर आज तीव्र आंदोलन…

साठवण तलावात बुडून तीन MBA विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

लोणी: राहता तालुक्यातील चंद्रपूर गावातील साठवण तलावात गुरुवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. तलावात आंघोळीसाठी उतरलेल्या तिघा तरुणांचा साठवण तलावात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत अभिषेक गंगाधर जाधव (वय…

error: Content is protected !!