महासंगम न्यूज विशेष… संगमनेरमध्ये ‘ESIC’ रुग्णालयावरून श्रेयवादाचा संग्राम; खताळ की तांबे? कामाच्या धनीपदासाठी दोन्ही आमदारांमध्ये जुंपली!
संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील सुमारे १० हजार कामगारांच्या आरोग्यासाठी संजीवनी ठरणारा ‘ESIC’ अर्थात राज्य विमा प्रतिष्ठानचा सेवा दवाखाना मंजूर झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी या निर्णयावरून तालुक्यातील राजकारण मात्र…
