Sat. Jun 13th, 2026

पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची विचारधारा एकच: बाळासाहेब थोरात

संगमनेर: देशातील सद्यस्थिती ही केवळ सत्तेची लढाई नसून विचारधारेची लढाई आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची विचारधारा पूर्णपणे एकच आहे, असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी…

५० वर्षांचा वनवास संपला! आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने गव्हाळी वस्तीचा रस्ता अखेर खुला

संगमनेर: तालुक्यातील मालदाड-घुलेवाडी शिवेवरील गव्हाळी वस्तीला जाणारा महत्त्वाचा शिवरस्ता तब्बल पन्नास वर्षांनंतर अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष पुढाकारामुळे आणि महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गेल्या…

सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे अखेर ‘एमपीडीए’ अंतर्गत स्थानबद्ध; संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई

संगमनेर: शहरात सातत्याने गंभीर गुन्हे करत कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या राहुल भारत सोनवणे (वय २४, रा. अकोले नाका, संगमनेर) या सराईत गुन्हेगारावर पोलिसांनी अखेर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई…

इंद्रजीत देशमुख यांचे संगमनेरमध्ये प्रतिपादन: यश व संपत्ती मिळवताना स्वतःचे आरोग्य आणि नातेसंबंध हरवू नका

संगमनेर: यश, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या धडपडीत आजचा माणूस स्वतःचे आरोग्य, नातेसंबंध आणि आनंद हरवून बसत आहे. एव्हरेस्टसारखी यशाची शिखरे सर केली तरी आयुष्याच्या प्रवासात माणूस एकटा पडता कामा नये.…

संगमनेर तालुक्यात विशेष शिबिरांतून ६ हजार लाभार्थ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून एसटी प्रवासी सवलत योजनांचा लाभ थेट गावातच

संगमनेर | प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या विविध प्रवासी सवलत योजनांचा लाभ नागरिकांना सुलभतेने मिळावा यासाठी संगमनेर बसस्थानक आगार आणि आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून तालुक्यात ४० विशेष शिबिरांचे यशस्वी आयोजन…

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेल्या जाणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

अकोले, प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे बुधवारी दुपारी दुचाकीवरून वाहतूक करण्यात येणाऱ्या स्फोटक पदार्थांचा अचानक भीषण स्फोट झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ…

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : ज्येष्ठ व्याख्याते नंदकुमार पोवार

संगमनेर: अध्यात्मावर बोलणे आणि त्याचा उपदेश करणे सोपे असते, मात्र त्यानुसार प्रत्यक्ष जीवन जगणे अत्यंत कठीण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते तथा गगनबावड्याचे माजी सरपंच नंदकुमार पोवार यांनी केले. स्वामी…

संगमनेरमधील भेसळखोरीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई कधी? शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा संतप्त सवाल; तीव्र आंदोलनाचा इशारा

संगमनेर (प्रतिनिधी): अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम सुरू केली असताना, संगमनेर तालुक्यात मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही,…

संगमनेर न्यायालय परिसरात अटक आरोपीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर: संगमनेर न्यायालय परिसरात एका अटक आरोपीच्या समर्थनार्थ बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन परिसरात गोंधळ घालून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डमुळे पशुपालकांना मिळणार ३ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज: आमदार अमोल खताळ

संगमनेर (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू करण्यात आलेली ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ योजनेच्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्या पशुपालकांना शून्य टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार असल्याची माहिती…

error: Content is protected !!