वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वेदांत वाईन्सला संगमनेर नगरपरिषदेची नोटीस; ५० हजारांच्या दंडासह परवाना रद्द करण्याचा इशारा
संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या वेदांत वाईन्ससमोर ग्राहकांच्या वाहनांची बेशिस्त पार्किंग, वाहतुकीस होणारा अडथळा आणि परिसरात पसरवलेली अस्वच्छता या कारणांमुळे संगमनेर नगरपरिषदेने या वाईन्स दुकान व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.…

