संगमनेर – फिनलंडमधील प्रगत शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास केल्यानंतर आता संगमनेर शहरातील नगरपालिका शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी कंबर कसली आहे. समाजातील सामान्य आणि गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या…
संगमनेर – नाशिक-पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा पर्याय नसून उत्तर महाराष्ट्राच्या विकासाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे ही रेल्वे थेट मार्गानेच झाली पाहिजे, ही आमची ठाम मागणी असून आता या संघर्षासाठी ‘अभी…
संगमनेर – महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान आणि शासकीय मालमत्तेची हेळसांड केल्याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायत प्रशासन अखेर नमले आहे. सुरुवातीला आपली चूक लपवून तक्रारदारालाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाने चहुबाजूंनी कोंडी…
संगमनेर (महासंगम न्यूज ऑनलाईन): संगमनेर नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून, यामध्ये एक आगळावेगळा राजकीय योगायोग पाहायला मिळाला आहे. सभागृहात सत्ताधाऱ्यांचे प्रचंड बहुमत असले तरी, शिवसेनेच्या…
संगमनेर: प्रवरा आणि म्हाळुंगी नदीच्या संगमावर असलेल्या शांती घाट परिसरात महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या माफियांचा थरारक पाठलाग करून दोघांना रंगेहात पकडण्यात…
संगमनेर: पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर संगमनेर महसूल प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून, रायते शिवारात प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने १८…
संगमनेर संगमनेर नगरपालिकेत नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे आणि उपाध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, सोमवारी विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तहसीलदार धीरज मांजरे यांच्या…
संगमनेर: रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द दरम्यानचे विद्युतीकरण आणि पादचारी मार्गाचे काम हे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच मंजूर झाले आहे. मात्र, नवीन लोकप्रतिनिधी या कामावर खोटा…
संगमनेर- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपरिषदेने विकासकामांचा नवा टप्पा गाठला असून, शहराच्या सांडपाणी व्यवस्थापनात क्रांती घडवणारे ५५ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक जेटिंग मशीन पालिकेच्या ताफ्यात दाखल झाले आहे.…
संगमनेर – डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या वतीने ११ व १२ जानेवारी २०२६ रोजी धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये आयोजित दोन दिवसीय मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिरात १५० रुग्णांची तपासणी…