खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा ‘फुसका बार’; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल
अकोले: शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या अपेक्षेने आणि विश्वासाने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना निवडून दिले, त्या अपेक्षांची पूर्तता करण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रवक्त्या…

