गद्दार वाकचौरेंच्या पुतळ्याचे संगमनेरात साडी नेसवून दहन; शिवसैनिकांचा संताप
संगमनेर: पक्षनिष्ठेशी वारंवार प्रतारणा करणाऱ्या आणि शिर्डीच्या मतदारांच्या पाठीत पुन्हा एकदा गद्दारीचा खंजीर खुपसणाऱ्या खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात बुधवारी संगमनेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘जोडे मारो’…

