गुंजाळवाडीतील रामकथेचा समारोप; सात लाख भाविकांची उपस्थिती आणि महाप्रसादाला अलोट गर्दी
संगमनेर (प्रतिनिधी): गुंजाळवाडी येथे आयोजित परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील रामकथेचा नुकताच अभूतपूर्व उत्साहात समारोप झाला. या नऊ दिवसीय धार्मिक सोहळ्यात तब्बल सात लाख भाविकांनी रामकथेचे श्रवण केले, तर…

