विकास लवांडे यांच्यावरील हल्ला दुर्दैवी; सरकार गुंडप्रवृत्तीला पाठीशी घालत असल्याची बाळासाहेब थोरात यांची टीका
संगमनेर: आळंदी येथे वारकरी संप्रदायाचा समतेचा विचार मांडणारे विकास लवांडे यांच्यावर झालेला शाईफेकीचा हल्ला हा अत्यंत भ्याड आणि दुर्दैवी असल्याची तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली…



