संगमनेरमध्ये आंदोलक शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
संगमनेर: खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी संगमनेरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या ७ पदाधिकाऱ्यांसह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार वाकचौरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचा…



