Sat. May 30th, 2026

अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे बालसंस्कारात मोलाचे योगदान – आमदार अमोल खताळ

संगमनेर: नव्या पिढीच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, आई-वडिलांनंतर लहान मुलांचा सर्वाधिक जिव्हाळ्याने सांभाळ हा अंगणवाड्यांमध्येच होतो. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यात…

संगमनेरमध्ये मध्यरात्री अपघात; भेळीच्या हातगाडीचे मोठे नुकसान

संगमनेर – शहरातील दिल्ली नाका परिसरात मध्यरात्री एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. आयशर ट्रकचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकून रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या भेळीच्या हातगाडीला जोरदार धडक बसली. या…

संगमनेरात शिवसेनेच्या वतीने भव्य शासकीय कागदपत्रे व नोंदणी शिबिर; लाभार्थ्यांना रेशन कार्डांचे वाटप

संगमनेर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संगमनेर येथील अलकानगरमध्ये रविवारी भव्य शासकीय कागदपत्रे मार्गदर्शन व नोंदणी शिबिर उत्साहात पार पडले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

संगमनेरमध्ये जलयात्रेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा

संगमनेर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आयोजित गोदा ते नर्मदा जलयात्रा शनिवारी रात्री संगमनेरमध्ये आली असताना एका वादाची घटना समोर आली आहे. प्रवरा नदीकाठावरील जाजू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर…

छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या विकृत प्रवृत्तींना वेळीच रोखा; संगमनेरात डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांचा कडाडून हल्ला

संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या महान संस्कृतीबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या सत्ताधारी आमदाराचा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात…

अंधश्रद्धेच्या ‘काळ्या साम्राज्या’वर डॉक्टर संघटनेचे संशयास्पद मौन; नैतिकतेवर प्रश्नचिन्ह

संगमनेर: गोरगरीब जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत भोंदूगिरी करणाऱ्या वडगाव पान येथील भोंदू गडगेबाबाच्या काळ्या साम्राज्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मात्र, या प्रकरणाने संगमनेरमधील डॉक्टरांच्या संघटनेचा दुटप्पी चेहरा समाजासमोर आला आहे.…

आमदार गायकवाड आणि बागेश्वर बाबांच्या विधानांवरून माकप आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरणाची मागणी

अकोले: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तका संदर्भात केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि कथावाचक बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वादग्रस्त विधान यावरून राजकारण चांगलेच तापले…

संगमनेरच्या भोंदू गडगेबाबाच्या साम्राज्याचा पर्दाफाश; १३ मालमत्तांसह २०० व्हिडिओंचे पुरावे पोलिसांच्या हाती

संगमनेर: गोरगरीब जनतेच्या अज्ञानाचा आणि आजारपणाचा फायदा घेऊन स्वतःला ‘देवमाणूस’ म्हणवून घेणाऱ्या वडगाव पान येथील भोंदू गडगेबाबाच्या काळ्या साम्राज्याचा पोलिसांनी अक्षरशः चक्काचूर केला आहे. पोलीस तपासात या भोंदूने संगमनेरसह अहिल्यानगर,…

महेश नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सी.ए. कैलास सोमाणी तर व्हा. चेअरमनपदी राजेश लढ्ढा यांची बिनविरोध निवड

संगमनेर: शहरातील अग्रगण्य महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली असून यामध्ये चेअरमनपदी सी.ए. कैलास सोमाणी यांची पाचव्यांदा, तर व्हाईस चेअरमनपदी राजेश लढ्ढा यांची बिनविरोध निवड…

धमकी देत संगमनेरमध्ये युवतीवर अत्याचार

संगमनेर : संगमनेर शहरात शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या एका २१ वर्षीय युवतीला सोशल मीडियावरून जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर…

error: Content is protected !!