संगमनेर: येथील पंचायत समिती परिसरातील ‘किसान ऑटोमोबाईल्स’च्या स्पेअर पार्टस गोडाऊनला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमधील नवीन मोटार पार्टस जळून खाक झाल्याने मालक शेख शोएब फरीद यांचे अंदाजे…
अकोले: शेळकेवाडी (ता. अकोले) येथील ‘हॉटेल संकेत बार अँड लॉजिंग’वर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी (३० जानेवारी) धडक कारवाई केली. कोल्हार-घोटी रोडवर असलेल्या या हॉटेलमध्ये…
संगमनेर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नुकत्याच जाहीर झालेल्या संघटनात्मक निवडींमध्ये संगमनेरचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांची उपजिल्हाप्रमुख, भाऊसाहेब हासे यांची तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात…
संगमनेर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर सोशल मीडियावर वादग्रस्त भाष्य करणे शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुखाला चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करून समाजात तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून…
संगमनेर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र सध्या शोकसागरात बुडालेला असतानाच, संगमनेरमध्ये एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या कृत्याने संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना (शिंदे गट) संगमनेर शहराध्यक्ष…
संगमनेर: अकोले तालुक्यातील गणोरे गावची कन्या आणि संगमनेर महाविद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री बाळासाहेब आहेर हिने आपल्या देदीप्यमान यशाने तालुक्याचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला आहे. सध्या एम.एस्सी. (बॉटनी) प्रथम वर्षात शिक्षण घेत…
संगमनेर: संगमनेर शहराच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक वास्तू आणि कोनशिला सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे शेवटच्या घटका मोजत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील जागरूक नागरिक…
मुंबई: मुंबईतील काळाचौकी येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात संगमनेरचे युवा नेतृत्व अनिकेत घुले यांची राज्य अध्यक्षपदी सर्वानुमते निवड…
संगमनेर – संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यांनी कायद्याची भीती गुंडाळून ठेवल्याचे चित्र असतानाच, पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. एलसीबी आणि पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने शुक्रवारी केलेल्या…
संगमनेर – चॉपरने हल्ला करून एका तरुणाला गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणात संशयित आरोपी वैष्णव संजय आव्हाड याला संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे…