Sat. May 30th, 2026

Category: क्राईम

तरुणाला अमानुष मारहाण; आळेफाटा येथे संगमनेरच्या ११ जणांवर गुन्हा दाखल

आळेफाटा: शिखर शिंगणापूरहून पायी दिंडी घेऊन परतणाऱ्या धांदरफळ (ता. संगमनेर) येथील एका तरुणाला नियोजनाच्या वादातून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

संगमनेरमध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडाच्या कलावंतांना मारहाण; महिला कलावंतांचा विनयभंग

संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील वरुडी पठार शिवारात दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ वादातून राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांना जमावाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या…

संगमनेर ॲसिड हल्ला प्रकरण: १५ दिवसांनंतरही आरोपी फरार, माहिती देणाऱ्यास २ लाखांचे बक्षीस जाहीर

अहिल्यानगर: संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याला १५ दिवस उलटूनही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट असून,…

शिर्डीत जमिनीच्या व्यवहारात फसवणूक; भोंदू बाबा खरातसह पाच जणांवर गुन्हा, दोघे अटकेत

शिर्डी: महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत असलेला भोंदू बाबा ऊर्फ कॅप्टन अशोककुमार खरात आता जमिनीच्या व्यवहारातील फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणात अडकला आहे. शिर्डी येथील एका चार एकर जमिनीच्या व्यवहारात…

फसवणूक; पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, पत्नी आणि व्यवस्थापिका अटकेत

संगमनेर: कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीची फसवणूक करून त्यांच्या जमिनीचे परस्पर खरेदीखत लिहून घेतल्याच्या गंभीर आरोपाखाली झोळे येथील कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष…

भोंदूबाबा खरात प्रकरणी पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या दोघांना कोपरगावमधून अटक; पोलिसांचा ग्रुप ॲडमिननाही इशारा

नाशिक: नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या…

मानधन मिळवून देण्याच्या बहाण्याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; संगमनेर पंचायत समितीत खळबळ

संगमनेर संगमनेर पंचायत समितीच्या कार्यालयात मानधन मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी ही बचत गटात समुदाय संसाधन…

खाऊ आणायला गेलेल्या चिमुरडीवर अत्याचार; संगमनेर पोलिसांत गुन्हा दाखल

संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या ३६ वर्षीय आईने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी…

ओळखताय का या नराधमाला? संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड फेकणारा आरोपी फरार; पोलिसांनी प्रसिद्ध केले रेखाचित्र

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड फेकून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, (१७ मार्च) घडली आहे. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी…

संगमनेर तालुक्यात चिमुरडीवर ॲसिड हल्ला; वडगाव पान परिसरात खळबळ

संगमनेर: तालुक्यातील वडगाव पान येथे मंगळवारी सकाळी एका १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर भररस्त्यात ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता सहावीत शिकणारी ही मुलगी शाळा सुटल्यानंतर सायकलने घरी परतत…

error: Content is protected !!