तरुणाला अमानुष मारहाण; आळेफाटा येथे संगमनेरच्या ११ जणांवर गुन्हा दाखल
आळेफाटा: शिखर शिंगणापूरहून पायी दिंडी घेऊन परतणाऱ्या धांदरफळ (ता. संगमनेर) येथील एका तरुणाला नियोजनाच्या वादातून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…








