Fri. Jun 19th, 2026

धमकी देत संगमनेरमध्ये युवतीवर अत्याचार

संगमनेर : संगमनेर शहरात शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या एका २१ वर्षीय युवतीला सोशल मीडियावरून जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर…

नारीशक्ती विधेयकाच्या समर्थनार्थ महिलांचे आंदोलन! राहुल गांधी यांच्या विरोधात बांगड्या दाखवून जोरदार घोषणाबाजी

संगमनेर लोकसभेत मांडण्यात येणाऱ्या नारीशक्ती विधेयकाला विरोध केल्याच्या निषेधार्थ संगमनेर येथे शहर महिला शिवसेना महायुतीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या विरोधात महिलांनी जोरदार…

‘युवा संगम’ उपक्रम महाराष्ट्रासाठी ठरेल आदर्श ‘पॅटर्न’; डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेला राजकीय दिग्गजांकडून दाद

संगमनेर: महाराष्ट्र आणि देशाचा समृद्ध इतिहास, राज्यघटना आणि संत परंपरेचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘युवा संगम’ कार्यकर्ता शिबिर उत्साहात पार पडले. संगमनेर तालुका युवक…

शासनाच्या योजनांचा लाभ घ्या पण एजंटांना बळी पडू नका – आ. खताळ

संगमनेर: केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. या सर्व योजनांवर सर्वसामान्य जनतेचा हक्क आहे त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. कोणत्याही एजंटच्या माध्यमातून काम करू…

निझर्णेश्वर देवस्थानचा परिसर तालुक्यातील मुख्य पर्यटन केंद्र ठरेल – राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर: मंदिराचा जीर्णोद्धार तसेच परिसरात विकसित होत असलेल्या बिबट सफारी प्रकल्पामुळे श्रीक्षेत्र निझर्णेश्वर देवस्थानचा परिसर तालुक्यातील मुख्य पर्यटन केंद्र ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…

संगमनेरमध्ये शिवसेनेत मोठे प्रवेश लवकरच, एजंटगिरी आणि फसवणुकीवर आ. खताळ यांचा इशारा

संगमनेर: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर विकासकामांना खऱ्या अर्थाने वेग आला आहे. यामुळे इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेत सर्वाधिक प्रवेश होत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे…

निळवंडेला ५२ वर्षे का लागली? समन्यायीच्या नावाखाली संगमनेरवर अन्यायच; आमदार अमोल खताळ कडाडले

संगमनेर: मध्य प्रदेशातील मोठी धरणे १० वर्षांत पूर्ण होतात, मग निळवंडे धरणाला ५२ वर्षे का लागली? समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली संगमनेरच्या हक्काच्या पाण्यावर कायम अन्याय झाला असून, हा प्रकल्प वेळेत…

संगमनेरमध्ये साडेतीन वर्षांच्या पुतणीचा विनयभंग व भावजयीवर हल्ला करणाऱ्या नराधमाला अटक; १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

संगमनेर: संगमनेर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली असून, आपल्या चिमुरड्या पुतणीचा विनयभंग करून भावजयीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या संतोष शंकर राऊत (रा. घुलेवाडी संगमनेर) या ३४ वर्षीय…

आमदार खताळांकडून ‘एजंटगिरी’चा पर्दाफाश, तलाठी कार्यालयातील गंभीर प्रकार उघडकीस

संगमनेर: शहरातील चावडी येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र, संबंधित महिलेने आमदार अमोल…

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारकच ! पालिकेच्या सभेत ठरावावर शिक्कामोर्तब

संगमनेर: शहराच्या अस्मितेचा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. संगमनेर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला असून,…

error: Content is protected !!