Sat. May 30th, 2026

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्की परिवर्तन – ना. विखे पाटील

संगमनेर: जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे परिवर्तन होणार असल्याचे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच भाजपमध्ये जिल्ह्यातून अनेकजण प्रवेश करण्यास इच्छुक असून, पक्षाची क्षमता…

‘आय लव्ह संगमनेर’तर्फे १६ नोव्हेंबरला संगमनेर “श्री” शरीरसौष्ठव स्पर्धा

संगमनेर – संगमनेरच्या सामाजिक व विकास क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘आय लव्ह संगमनेर’ संस्थेच्या वतीने येत्या १६ नोव्हेंबर रोजी संगमनेर “श्री” या भव्य शरीरसौष्ठव (बॉडी बिल्डिंग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ, पोलीस अंमलदाराला शिवीगाळ; बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर – संगमनेर शहर पोलीस ठाण्यातच थेट घुसून बेकायदेशीर जमाव जमवल्याबद्दल, पोलीस अंमलदाराच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल आणि त्यांना अश्लील शिवीगाळ केल्याबद्दल सहा निष्पन्न आरोपींसह एकूण…

केशवतीर्थ ‘स्मार्ट’ होणार! आमदार सत्यजीत तांबेंच्या प्रयत्नांतून ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम्सना मुहूर्त

महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर – स्वच्छता, नियोजन आणि आधुनिकतेमध्ये आदर्श स्थान मिळवलेल्या संगमनेर शहराच्या विकासाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या माध्यमातून नवी दिशा मिळत आहे. शहरात वाढत्या नागरिकांच्या सोयीसाठी आमदार तांबे…

मध्यरात्री थरार ! संगमनेर पोलिसांनी गुन्हेगारी रेकॉर्ड असलेले चार दरोडेखोर पकडले; १.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलिसांनी शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला शस्त्रांसह पकडून एक मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी (२३ ऑक्टोबर) मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईत…

राष्ट्रवादी युवक नेता भाजपच्या वाटेवर! अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ

अहिल्यानगर: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (शरद पवार गट) युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील…

थोरात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीत उत्साहात लक्ष्मीपूजन; सहकारातून संगमनेरची मोठी आर्थिक समृद्धी; बाळासाहेब थोरात

महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्वांवर संगमनेरच्या सहकाराची यशस्वी वाटचाल सुरू असून, यामुळे तालुक्यात मोठी आर्थिक समृद्धी आली आहे, असे मत माजी मंत्री बाळासाहेब…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश — संगमनेर तालुक्यातील नाभिक समाजासाठी सभागृह बांधकामास १० लाखांचा निधी मंजूर

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील नाभिक समाजासाठी सभागृह बांधकामास १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. नाभिक समाज हा संगमनेर…

श्रीरामपुरात भाजपचे ‘चित्ते’ शिंदेंच्या गटात, नगराध्यक्षपदासाठी शर्यत

महासंगम न्यूज ऑनलाईन- श्रीरामपूरच्या राजकारणात मोठा राजकीय फेरबदल झाला आहे. भाजपचे प्रभावी आणि हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांनी कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.…

संगमनेरात गुंडांचा हैदोस: घरी परतणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला; नागरिक संतप्त, आरोपींवर ‘मोक्का’ लावण्याची मागणी!

महासंग्राम न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेरात गुन्हेगारांची दहशत वाढली असून, शुक्रवारी रात्री शहरात एक धक्कादायक घटना घडली. घोडेकर मळ्यातील म्हाळुंगी नदीच्या पुलावर कापड दुकानातील काम संपवून घरी परतणाऱ्या एका तरुणाला सराईत…

error: Content is protected !!