Wed. Jun 3rd, 2026

‘संगमनेर 2.0’ ॲक्शन मोडवर! थोरातांचे आदेश अन् तांबेंची तत्काळ अंमलबजावणी; मध्यरात्रीच रस्ते चकाकले… नूतन नगराध्यक्ष आपल्या टीम सह सकाळीच स्वच्छता मोहिमेवर!

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर: निवडणुकीचा निकाल लागताच लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दिलेला ‘स्वच्छ संगमनेर’चा आदेश आणि आमदार सत्यजित तांबे यांनी आखलेला कृती आराखडा यांमुळे संगमनेर शहरात पहिल्याच दिवशी बदलाचे…

बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी संगमनेरमध्ये ‘हायटेक’ मोहीम; ५०० ट्रॅप कॅमेरे आणि थर्मल ड्रोन तैनात

महासंगम न्यूज ऑनलाईन | संगमनेर- तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्या सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी बिबट्यांचा वाढता…

संगमनेर नगरपालिकेवर थोरात-तांबे गटाचे निर्विवाद वर्चस्व; डॉ. मैथिली तांबे यांची ऐतिहासिक झेप!

संगमनेर: गेल्या ३५ वर्षांपासून असलेले आपले निर्विवाद वर्चस्व कायम टिकवून ठेवण्यात थोरात-तांबे गटाला पुन्हा एकदा यश आले आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘संगमनेर शहर विकास सेवा समिती’ने ३० पैकी…

श्रीक्षेत्र आवजीनाथ बाबा देवस्थान परिसरात उड्डाणपूल उभारा; आ. सत्यजित तांबे यांचा नितीन गडकरींकडे पाठपुरावा

संगमनेर (प्रतिनिधी): अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोहारे-मिरपूर येथील श्रीक्षेत्र आवजीनाथ बाबा देवस्थान परिसरात भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी नांदूर शिंगोटे-कोल्हार या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी…

सावधान! उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा; संगमनेर शहरात ‘नो एन्ट्री’ आणि पार्किंगचे नवे नियम लागू

संगमनेर | महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल उद्या रविवारी (२१ डिसेंबर) जाहीर होणार आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल परिसरात ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून,…

मंत्री विखे पाटील आणि आ. अमोल खताळ यांची बदनामी; ‘संगमनेरचा राजू’ इन्स्टाग्राम अकाऊंटवर गुन्हा दाखल

संगमनेर: राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांची सोशल मीडियावरून जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी ‘संगमनेरचा राजू’…

संगमनेरला राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या यजमानपदाचा बहुमान! डॉ.संजय मालपाणी यांची माहिती; देशभरातील सातशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग

संगमनेर, प्रतिनिधी जिल्हा व राज्यस्तरीय योगासन स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आता संगमनेरला सहाव्या राष्ट्रीय पातळीवरील सब-ज्युनिअर व सिनिअर ‘बी’ योगासन क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. योगासन भारत व महाराष्ट्र योगासन…

संगमनेरच्या पठार भागात नवी MIDC उभारणीला वेग; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाकडून जागांचा शोध सुरू

संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील औद्योगिक विकासासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता मोठे यश मिळताना दिसत आहे. साकुर आणि बोटा परिसरात नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्याच्या…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून संगमनेरला १० कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर – आमदार अमोल खताळ

संगमनेर : ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व आशियाई विकास बँक यांच्यामार्फत संगमनेर तालुक्यातील दोन मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी १० कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती…

संगमनेरमध्ये ‘लव्ह बर्ड्स’ बिबट्यांची जोडी जेरबंद; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण!

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर संगमनेर तालुक्यात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असतानाच, मिर्झापूर परिसरात एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. मिलनाच्या ओढीने एकत्र वावरणारी नर-मादी बिबट्याची जोडी…

error: Content is protected !!