Tue. Jun 2nd, 2026

संगमनेर तालुक्यात अवकाळीचा तडाखा; नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आमदार अमोल खताळ यांचे आदेश

संगमनेर: संगमनेर तालुक्यात बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून लोहारे आणि डिग्रस येथे दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोहारे येथे अंगावर वीज पडल्याने…

गुरुजी, हे कसले संस्कार? मद्यधुंद शिक्षकाने १० वर्षांच्या मुलाच्या हाती सोपवले कारचे स्टेअरिंग; अकोले तालुक्यात संतापाची लाट

​अकोले | प्रतिनिधी समाजाचा आरसा आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक मानले जाणारे शिक्षकच जर बेजबाबदारपणाचा कळस गाठू लागले, तर भविष्यातील पिढीवर काय संस्कार होतील, असा गंभीर प्रश्न अकोले तालुक्यात निर्माण झाला आहे.…

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त संगमनेरात रविवारी भव्य व्यंगचित्र स्पर्धा

संगमनेर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संगमनेरमध्ये भव्य व्यंगचित्र स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार…

जयहिंदच्या शिबिरातून घडतेय विज्ञाननिष्ठ पिढी; माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

संगमनेर: निरोगी आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी कटिबद्ध असलेल्या ‘जयहिंद लोकचळवळी’च्या वतीने अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये आयोजित पाच दिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराच्या माध्यमातून भविष्यातील विज्ञाननिष्ठ…

दोन सख्या बहिणींचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर संगमनेरमध्ये ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

संगमनेर: शहरात दोन सख्या बहिणींचा वारंवार पाठलाग करून त्यांना मैत्री व मोबाईल नंबरसाठी त्रास देणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या तरुणाविरुद्ध…

शेतकऱ्यांना पीकविमा द्या; आमदार अमोल खताळ आक्रमक हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.

संगमनेर तालुक्यात खरीप हंगाम २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. महसूल व कृषी विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले; मात्र, प्रक्रिया…

विकास लवांडे यांच्यावरील हल्ला दुर्दैवी; सरकार गुंडप्रवृत्तीला पाठीशी घालत असल्याची बाळासाहेब थोरात यांची टीका

संगमनेर: आळंदी येथे वारकरी संप्रदायाचा समतेचा विचार मांडणारे विकास लवांडे यांच्यावर झालेला शाईफेकीचा हल्ला हा अत्यंत भ्याड आणि दुर्दैवी असल्याची तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली…

गणोरे केंद्रात आर्यन आंबरे प्रथम; छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड, १०० टक्के निकालाने गावाचा वाढवला गौरव

संगमनेर: रयत शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी विद्यालय गणोरे येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली…

विकास लवांडेंना सडेतोड उत्तर देणाऱ्या संग्राम भंडारेंना आमदार अमोल खताळ यांचे जाहीर समर्थन

संगमनेर: वारकरी संप्रदाय आणि संतपरंपरेवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या विकास लवांडे यांच्यासारख्या प्रवृत्तींना योग्य उत्तर देण्याचे काम ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराजांनी केले असून, आमदार अमोल खताळ यांनी या…

सत्ताधाऱ्यांकडून संगमनेरच्या शेतकऱ्यांचा विश्वासघात; इतिहासात प्रथमच तालुक्याला ‘शून्य’ टक्के पीक विमा

संगमनेर: महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आणि विकासात नेहमीच आघाडीवर राहिलेल्या संगमनेर तालुक्यावर सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. विशेषतः पीक विम्याच्या वाटपात संगमनेर तालुक्याला…

error: Content is protected !!