Sat. May 30th, 2026

विरोधक एकच, पण वजन भारी! पालिकेच्या सर्व समित्यांवर वर्णी लागणाऱ्या एकमेव नगरसेविका!

संगमनेर (महासंगम न्यूज ऑनलाईन): संगमनेर नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून, यामध्ये एक आगळावेगळा राजकीय योगायोग पाहायला मिळाला आहे. सभागृहात सत्ताधाऱ्यांचे प्रचंड बहुमत असले तरी, शिवसेनेच्या…

शांती घाटावर वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या; १० जणांवर गुन्हे दाखल

संगमनेर: प्रवरा आणि म्हाळुंगी नदीच्या संगमावर असलेल्या शांती घाट परिसरात महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या माफियांचा थरारक पाठलाग करून दोघांना रंगेहात पकडण्यात…

महसूल विभागाचा मोठा अ‍ॅक्शन मोड; अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई, २० लाखांचे पोकलंड जप्त

संगमनेर: पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर संगमनेर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, रायते शिवारात प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने १८…

संगमनेर नगरपालिका विषय समित्यांच्या निवडी जाहीर; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही संधी, यांना मिळाली संधी बघा यादी…

संगमनेर संगमनेर नगरपालिकेत नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे आणि उपाध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, सोमवारी विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तहसीलदार धीरज मांजरे यांच्या…

आयत्या पिठावर रेघोट्या मारू नका! संगमनेर खुर्द विद्युतीकरणावरून गणेश शिंदेंचा नवीन लोकप्रतिनिधींवर घणाघात

संगमनेर: रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द दरम्यानचे विद्युतीकरण आणि पादचारी मार्गाचे काम हे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच मंजूर झाले आहे. मात्र, नवीन लोकप्रतिनिधी या कामावर खोटा…

राज्यात प्रथमच ‘संगमनेर पॅटर्न’: सांडपाणी स्वच्छतेसाठी ५५ लाखांचे अत्याधुनिक हाय-टेक मशीन दाखल!

संगमनेर- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपरिषदेने विकासकामांचा नवा टप्पा गाठला असून, शहराच्या सांडपाणी व्यवस्थापनात क्रांती घडवणारे ५५ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक जेटिंग मशीन पालिकेच्या ताफ्यात दाखल झाले आहे.…

संगमनेरमध्ये अमेरिकन डॉक्टरांकडून ४७ रुग्णांवर मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया यशस्वी

संगमनेर – डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या वतीने ११ व १२ जानेवारी २०२६ रोजी धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये आयोजित दोन दिवसीय मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिरात १५० रुग्णांची तपासणी…

अज्ञात चोरट्यांचे घारगाव पोलिसांना आव्हान; फिर्यादी महिला बाहेर गावी असताना घराची लूट

घारगाव – घारगाव येथील पश्चिम भागात असलेल्या एका निवासी घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत लाखोंची लूट केली आहे. ७ जानेवारी ते १६ जानेवारी या नऊ दिवसांच्या कालावधीत फिर्यादी महिला घरी…

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर थेट कारवाई करा; महसूल व पोलीस प्रशासनाला पालकमंत्री विखे पाटील यांचे कठोर निर्देश

​शिर्डी: प्रवरा नदीपात्रातून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत महसूल आणि पोलीस प्रशासनाने आता अत्यंत कठोर भूमिका घ्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी…

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह ११ जणांचे राजकीय भविष्य धोक्यात? खर्चाचा हिशोब न दिल्याने प्रशासन आक्रमक

संगमनेर – संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. निवडणुकीचा निकाल लागून बराच काळ उलटल्यानंतरही आपल्या खर्चाचा अधिकृत हिशोब सादर न करणाऱ्या १२ उमेदवारांना प्रशासनाने आता ‘अल्टिमेटम’ दिला…

error: Content is protected !!