संगमनेरचा स्वाभिमान जपण्यासाठी जनतेचा पुन्हा एल्गार! बेकायदेशीर टोलनाके आणि दहशत मोडून काढणार; बाळासाहेब थोरातांचा कडाडून हल्ला
संगमनेर (प्रतिनिधी): गेल्या ४० वर्षांत नैतिकता जपून आम्ही संगमनेरचा विकास केला, गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण केला. मात्र, गेल्या एका वर्षात तालुक्यात अमली पदार्थांची तस्करी, गुंडगिरी आणि बेकायदेशीर टोलवसुली वाढली आहे.…










