Sat. Jun 13th, 2026

‘नो पार्टी’ फॅक्टर: राजकीय वारसदारांना टक्कर देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख मैदानात; संगमनेरात मोठा ट्विस्ट!

संगमनेर – लक्ष लागून राहिलेल्या संगमनेर नगरपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा एक मोठा आणि अनपेक्षित ‘ट्विस्ट’ आला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला थेट…

संगमनेर नगरपालिका निवडणूक: तांबे विरुद्ध खताळ! नगराध्यक्षपदाची लढत ‘हाय-व्होल्टेज’ डॉ. मैथिली तांबे यांना आव्हान देणार सुवर्णा खताळ; ‘सेवा समिती’चे सर्व उमेदवार जाहीर, संगमनेर पालिका निवडणुकीत दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला

संगमनेर: पंकज पडवळ संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीतील नगराध्यक्षपदाची मुख्य लढत आता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित…

पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता उरले काही तास, रविवारी सुट्टीच्या दिवशी 13 उमेदवारांचे अर्ज दाखल; महाविकास आघाडी व महायुती अशी लढणार

संगमनेर – संगमनेर नगरपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्यासाठी वाटचाल सुरू झाली आहे. शनिवार पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एका तर नगरसेवक पदासाठी सात जणांची उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही…

प्रभाग १३ मध्ये जोर! युवासेना प्रमुख अमोल डुकरे यांची उमेदवारी, माजी नगरसेवकाच्या नातवाचा राजकीय वारसा चर्चेत!

संगमनेर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावान युवा कार्यकर्ते आणि युवासेना विधानसभा प्रमुख अमोल राजेंद्र डुकरे यांनी संगमनेर नगर पालिका निवडणूकीसाठी प्रभाग क्र. १३ (सर्वसाधारण पुरुष गट) मधून उमेदवारी अर्ज…

म्हाळुंगी पूल वाद थेट १० कोटींच्या मानहानी दाव्याच्या उंबरठ्यावर; आमदार सत्यजीत तांबे यांचा शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुखाला ४ दिवसांचा अल्टिमेटम

महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर – म्हाळुंगी पुलाच्या कामावरून संगमनेरच्या राजकारणात निर्माण झालेला वाद आता कायदेशीर संघर्षाकडे वळला आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी त्यांच्यावर काम रखडवल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेना (शिंदे गट)…

संगमनेरमध्ये निवडणुकीच्या धामधुमीत मोठी कारवाई, भरारी पथकाने एक कोटीची रोकड पकडली; ‘कॅश’च्या स्त्रोतावर संशय

महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर – निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थायी सर्वेक्षण पथकाने (SST) संगमनेर शहरातून एक मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले! नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवकपदासाठी सात अर्ज दाखल; बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर शहरातील राजकारण ‘हॉट’

महासंगम न्यूज ऑनलाईन वृत्त – संगमनेर संगमनेर नगर परिषद निवडणुकीसाठी अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून नगराध्यक्षपदासह एकूण आठ जणांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब…

ॲक्शन मोडवर पोलीस प्रशासन! १६ सराईत गुन्हेगारांना थेट न्यायालयीन कोठडी

श्रीरामपूर: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर अपर पोलीस अधीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ ते १२९ खालील ‘चॅप्टर…

माजी मंत्र्याच्या नातीचा काँग्रेसमध्ये प्रवेश; जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘गिरीजा’ पर्व!

मुंबई ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची नात आणि माजी आमदार वैभव पिचड यांची पुतणी सौ. गिरीजा पिचड-म्हात्रे यांनी आज काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा…

जिल्ह्यात एवढे बिबटे! बिबट्यांच्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा नियोजनातून ८ कोटी १३ लाखांचा निधी – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर – जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून ८ कोटी १३ लाख ४४ हजार रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा…

error: Content is protected !!