Sat. Jun 13th, 2026

संगमनेरमध्ये पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई; २३ लाखांच्या मुद्देमालासह २९ गोवंश पकडले

संगमनेर: संगमनेर तालुक्यात कत्तलखान्यांचे रॅकेट पुन्हा सक्रिय झाले असतानाच पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. वडगाव पान ते तळेगाव रोडवरील हॉटेल अमर जवळ सापळा रचून पोलिसांनी…

नसरापूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये कॅन्डल मार्च; आरोपीला फाशी देण्याची मागणी

संगमनेर: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई…

आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात ‘नागरी सहाय्यता कक्षा’चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

संगमनेर: शहरातील शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षा’चा भव्य शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच झाला.…

आरक्षण उपवर्गीकरणाचा अहवाल तातडीने जाहीर करा; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी

संगमनेर: महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबत न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर समितीने सादर केलेला अहवाल सरकारने तातडीने सार्वजनिक करावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. शासनाने या अहवालावर…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; १२० किलो गोमांसासह ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर: शहरातील मोगलपुरा भागात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी पहाटे मोठी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी १२० किलो गोमांस जप्त केले असून, एका आरोपीला ताब्यात घेतले…

अहिल्यानगर जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक; मुम्मका सुदर्शन यांच्याकडे सूत्रे, सोमनाथ घार्गे यांची मुंबईत बदली

अहिल्यानगर: महाराष्ट्र पोलीस दलात गृह विभागाने आज गुरुवारी मोठे फेरबदल केले असून, यामध्ये २१ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक…

बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरसह ९ जणांना अटक

राहता: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या टोळीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि लोणी पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या या…

अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे बालसंस्कारात मोलाचे योगदान – आमदार अमोल खताळ

संगमनेर: नव्या पिढीच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, आई-वडिलांनंतर लहान मुलांचा सर्वाधिक जिव्हाळ्याने सांभाळ हा अंगणवाड्यांमध्येच होतो. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यात…

संगमनेरमध्ये मध्यरात्री अपघात; भेळीच्या हातगाडीचे मोठे नुकसान

संगमनेर – शहरातील दिल्ली नाका परिसरात मध्यरात्री एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. आयशर ट्रकचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकून रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या भेळीच्या हातगाडीला जोरदार धडक बसली. या…

संगमनेरात शिवसेनेच्या वतीने भव्य शासकीय कागदपत्रे व नोंदणी शिबिर; लाभार्थ्यांना रेशन कार्डांचे वाटप

संगमनेर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संगमनेर येथील अलकानगरमध्ये रविवारी भव्य शासकीय कागदपत्रे मार्गदर्शन व नोंदणी शिबिर उत्साहात पार पडले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

error: Content is protected !!