अकोले: राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या तीव्र आर्थिक संकटात सापडला असून, बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर आज तीव्र आंदोलन…
लोणी: राहता तालुक्यातील चंद्रपूर गावातील साठवण तलावात गुरुवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. तलावात आंघोळीसाठी उतरलेल्या तिघा तरुणांचा साठवण तलावात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत अभिषेक गंगाधर जाधव (वय…
संगमनेर: उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या शेजाऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. नाशिकजवळील हरसूल-त्र्यंबकेश्वर मार्गावरील कश्यपी धरणाच्या जलाशयात बुडून एकाच परिसरातील चौघांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. या…
नाशिक/चांदवड: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी चांदवड येथे महाविकास आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला आता डावे पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेने सक्रिय पाठिंबा दिला आहे. आंदोलनादरम्यान पोलीस व प्रशासनाकडून…
संगमनेर / प्रतिनिधी तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ लोककलावंत तथा तमाशा महर्षी रघुवीर खेडकर यांना भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला ‘पद्मश्री’ पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील राष्ट्रपती भवनात प्रदान…
अहिल्यानगर: येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नियमित प्रशिक्षणादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्मोक हँडग्रेनेडचे प्रात्यक्षिक सुरू असताना अचानक त्याचा स्फोट झाला.…
संगमनेर: महाराष्ट्राची जिवंत लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे संगमनेरचे सुपुत्र रघुवीर खेडकर यांना नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या…
संगमनेर: बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या युवा पिढीला योग्य दिशा मिळावी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने राष्ट्र सेवा दलाच्यावतीने १६ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी २९ मे पासून एका विशेष…
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरातून विनापरवाना वृक्षतोड करून बेकायदेशीररीत्या लाकूड वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर संगमनेर वनविभागाने सापळा रचत मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन पिकअप वाहने…
संगमनेर: सूरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनींना अत्यंत कमी मोबदला मिळाल्यामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…