Wed. Apr 1st, 2026

Category: चालू घडामोडी

स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात हे समाजविकासाचे कृतिशील संत : मल्हार अरणकल्ले

संगमनेर: वयाच्या १९ व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणाऱ्या भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर शब्दांचा पक्केपणा आणि मनाचा सच्चेपणा जपत सामान्य माणसाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित केले. ते समाजविकासासाठी आयुष्यभर झटणारे कृतिशील संत…

गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा: अविनाश आणि निलेश आंबरे यांची फौजदारपदी झेप

महासंगम न्यूज ऑनलाईन गणोरे: नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात संगमनेर आणि अकोले तालुक्यातील तरुणांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यामध्ये गणोरे गावच्या दोन सुपुत्रांनी एकाच वेळी पोलीस…

चेक अनादर प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता; पुरावे सिद्ध करण्यात फिर्यादी अपयशी

संगमनेर: मक्याच्या उधारीपोटी दिलेला ७ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश न वटल्याच्या कारणावरून दाखल करण्यात आलेल्या खटल्यात संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. वावी (ता. सिन्नर)…

महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी संगमनेर नगरपरिषदेचे ‘रक्षक दल’ तैनात; महाराष्ट्रातील पहिलाच अभिनव उपक्रम

संगमनेर: लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या संगमनेरमध्ये आता आधुनिक सुरक्षेचे नवे पर्व सुरू झाले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून…

संगमनेरमध्ये शिवजन्मोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह; पारंपारिक मिरवणुकीतून घडले सामाजिक एकतेचे दर्शन!

संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त संगमनेर शहरात काल निघालेली पारंपारिक मिरवणूक म्हणजे केवळ एक सोहळा नसून, ते संगमनेरकरांच्या अखंडतेचे आणि अलोट प्रेमाचे प्रतीक ठरले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

थकबाकीदारांनो सावधान! संगमनेर नगर परिषदेची कर वसुलीसाठी धडक मोहीम; २२ नळ कनेक्शन कापले

संगमनेर: मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष वसुली मोहीम राबवण्यात येत असून, थकबाकी न भरणाऱ्या २२ मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची धडक कारवाई करण्यात आली आहे. स्वतः मुख्याधिकारी गोरे…

अहिल्यानगर पोलीस दलाला ‘गुटखा’ भोवला; आमदार खताळांच्या गौप्यस्फोटानंतर दोन पोलिसांची उचलबांगडी!

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध गुटखा विक्रीच्या काळ्या व्यवसायाला पोलीस प्रशासनातीलच काही बड्या माशांचे अभय असल्याचे अखेर उघड झाले आहे. आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत पुराव्यानिशी या भ्रष्ट साखळीचा…

शासकीय निधीची वाट न पाहता वर्षभरात शिवस्मारक पूर्ण करणार; आमदार सत्यजित तांबे यांचा निर्धार

संगमनेर: संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता, लोकवर्गणी आणि विविध स्थानिक निधींच्या माध्यमातून येत्या वर्षभरात हे काम…

अनधिकृत प्री-प्रायमरी शाळांवर सरकार कारवाई कधी करणार? आमदार सत्यजीत तांबे यांचा सवाल

मुंबई: राज्यातील अनधिकृत प्री-प्रायमरी आणि नर्सरी शाळांच्या वाढत्या जाळ्यावर आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरले. शासनाने सहा वर्षांपूर्वी धोरण जाहीर करूनही अद्याप त्याची ठोस अंमलबजावणी…

संगमनेर तालुक्यात गावोगावी आधार कॅम्प सुरू करा; मनसेचे तहसीलदारांना निवेदन

संगमनेर: तालुक्यातील नागरिकांना आधार कार्डासंदर्भात येत असलेल्या विविध अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने गावोगावी आधार कॅम्प सुरू करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने…

error: Content is protected !!