Wed. Jun 3rd, 2026

संगमनेरमध्ये अमेरिकन डॉक्टरांकडून ४७ रुग्णांवर मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया यशस्वी

संगमनेर – डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या वतीने ११ व १२ जानेवारी २०२६ रोजी धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये आयोजित दोन दिवसीय मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिरात १५० रुग्णांची तपासणी…

अज्ञात चोरट्यांचे घारगाव पोलिसांना आव्हान; फिर्यादी महिला बाहेर गावी असताना घराची लूट

घारगाव – घारगाव येथील पश्चिम भागात असलेल्या एका निवासी घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत लाखोंची लूट केली आहे. ७ जानेवारी ते १६ जानेवारी या नऊ दिवसांच्या कालावधीत फिर्यादी महिला घरी…

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर थेट कारवाई करा; महसूल व पोलीस प्रशासनाला पालकमंत्री विखे पाटील यांचे कठोर निर्देश

​शिर्डी: प्रवरा नदीपात्रातून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत महसूल आणि पोलीस प्रशासनाने आता अत्यंत कठोर भूमिका घ्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी…

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह ११ जणांचे राजकीय भविष्य धोक्यात? खर्चाचा हिशोब न दिल्याने प्रशासन आक्रमक

संगमनेर – संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. निवडणुकीचा निकाल लागून बराच काळ उलटल्यानंतरही आपल्या खर्चाचा अधिकृत हिशोब सादर न करणाऱ्या १२ उमेदवारांना प्रशासनाने आता ‘अल्टिमेटम’ दिला…

संगमनेरमध्ये शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रणशंखनाद; ‘जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भगवाच फडकणार’

संगमनेर- आपसातील सर्व हेवेदावे, मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवून आता फक्त भगव्यासाठी आणि शिवसेनेसाठी मैदानात उतरा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी होणारे फेरबदल पक्षासाठी फायदेशीर ठरतील आणि त्या जोरावर…

संगमनेरात शेतीच्या वादातून थरार! मक्याच्या पिकात ट्रॅक्टर चालवला; भरदिवसा ‘कट्टा’ लावून जीवे मारण्याची धमकी

संगमनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील खळी परिसरात शेतीच्या वादाने टोकाचे वळण घेतले असून, एका कुटुंबाने दुसऱ्याच्या उभ्या मका पिकात ट्रॅक्टर घालून पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे…

संगमनेर नगरपालिका: ‘राजकारण उंबरठ्यावर सोडून शहराच्या विकासासाठी एकत्र या’ – आमदार सत्यजित तांबेंचे नवनिर्वाचित सदस्यांना आवाहन

​संगमनेर – सभागृहात प्रशासनाला प्रश्न विचारणे किंवा राजकीय चर्चा करणे स्वाभाविक असले, तरी सर्वांचे अंतिम ध्येय संगमनेरचा विकास हेच असले पाहिजे. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित असावे; सभागृहाच्या आत शिरताना…

प्रवरा पात्रात वाळू चोरांचा धुमाकूळ; संगमनेर पोलिसांचा छापा, ७ आरोपींसह ६० लाखांचा माल जप्त

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पिंपरणे शिवारात प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर तालुका पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, १३…

संगमनेर नगरपरिषद: नूरमोहम्मद शेख उपनगराध्यक्ष, तर रचना मालपाणी, सोमेश्वर दिवटे आणि जावेद पठाण स्वीकृत सदस्य

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर आता शहराच्या कारभाराची सूत्रे अधिकृतपणे ‘टीम डॉ. मैथिली तांबे’च्या हाती सोपवण्यात आली आहेत. नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष…

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य समाजासाठी दिशादर्शक : बाळासाहेब थोरात

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर स्वातंत्र्यसंग्रामात मोठे योगदान देणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकार, शेती, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी असून, त्यांचे जीवनकार्य समाजकारणासाठी दिशादर्शक असल्याचे गौरवौद्गार…

error: Content is protected !!