संगमनेर: निवडणुकीच्या काळात ‘लाडकी बहीण’ म्हणत मतांची बेगमी करणाऱ्या महायुती सरकारने आता आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली असून संगमनेर तालुक्यातील तब्बल १७,९६७ महिलांना या योजनेतून अपात्र ठरवत डच्चू दिला…
संगमनेर: नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून ‘संगमनेर सेवा समिती’च्या नवीन टीमची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या नोंदणी प्रक्रियेत दिपाली पंचारिया यांची गटनेतेपदी…
संगमनेर – अमृत उद्योग समूहाचे संस्थापक आणि थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीचे (प्रेरणा दिन) औचित्य साधून थोरात सहकारी साखर कारखान्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. अर्पण रक्तपेढीच्या…
घारगाव- संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द येथे एका गर्भवती महिलेचा विनयभंग करून तिला जातिवाचक शिवीगाळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी दोन सख्ख्या भावांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह भारतीय न्याय संहितेनुसार…
संगमनेर- विश्वासाचा फायदा घेऊन जनावरे खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे न देता एका व्यापाऱ्याची ३ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार संगमनेरमध्ये उघड झाला आहे. याप्रकरणी कल्याण तालुक्यातील कळंब येथील…
संगमनेर- शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचा सिलसिला सुरूच असून, नव्या पोलीस निरीक्षकांच्या कार्यकाळातही गुन्हेगारांवर वचक बसत नसल्याचे चित्र दिसत आहे. बस स्थानक परिसरातील चोऱ्यांनंतर आता उपनगरांमध्येही चोरट्यांनी हैदोस घातला असून,…
अकोले (प्रतिनिधी): माध्यमांच्या बदलत्या स्वरूपाबाबत आपण प्रचंड सकारात्मक व आशावादी असून, सध्या माध्यम क्षेत्रात मोठी रचना आणि व्यवस्थापन बदलत आहे. या बदलांमुळे काही आव्हाने नक्कीच निर्माण झाली आहेत, मात्र या…
संगमनेर – राहता शहरातून बेपत्ता झालेल्या सचिन कल्याणराव गिधे या तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर स्थानिक…
संगमनेर- तालुक्यात तब्बल चार दशकांहून अधिक काळ सत्तेचा उपभोग घेतल्यानंतरही जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात आलेल्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी आता ‘दहशत’ आणि ‘गुंडगिरी’चा बागुलबुवा उभा केला जात आहे. सत्तेत असताना मौन…
संगमनेर- विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी संगमनेरचा दौरा केला. यावेळी त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट…