Wed. Jun 3rd, 2026

अकोले तालुक्यात हृदयद्रावक घटना: विरगाव येथे दोन चिमुकल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू; आईच्या ‘त्या’ सोशल मीडिया पोस्टमुळे घातपाताचा संशय

अकोले (प्रतिनिधी): अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विरगाव येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत पडून दोन चिमुकल्या भावंडांचा अंत झाला असून…

‘गांजा प्रकरणाचा’ व्हिडिओ निघाला ‘फेक’: काँग्रेसचा आमदार खताळ समर्थकांवर गंभीर आरोप!

महासंगम न्यूज ऑनलाईन, संगमनेर – संगमनेर तालुक्यात मागील काही महिन्यांपासून गाजत असलेल्या अमली पदार्थ प्रकरणाने राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून काँग्रेसने आमदार अमोल खताळ यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले…

बिबट्याच्या हल्ल्यांविरोधात संगमनेरमध्ये जनआक्रोश; प्रशासनाच्या अनास्थेमुळे नागरिक आक्रमक

संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर तालुक्याला बिबट्यामुक्त करण्यासाठी आणि बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी आज (सोमवार, १५ डिसेंबर) संगमनेरमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गेल्या एका वर्षात १२ नागरिकांचा…

सिझेरियननंतर २२ वर्षीय मातेचा मृत्यू; नातेवाईकांचा ‘हलगर्जीपणा’चा गंभीर आरोप! बाळ सुखरूप, पण प्रसूतीचा आनंदोत्सव ठरला शोकाकुल; आदिवासी कुटुंबावर दु:खाचा डोंगर

अकोले: बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या अवघ्या २२ वर्षीय विवाहितेचा सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अकोले शहरात घडली आहे. रुपाली विठ्ठल गोधडे (रा. आश्वी खुर्द, संगमनेर) असे मृत मातेचे…

बिबट्याच्या हल्ल्यातील मयत बालकाच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी द्यावी!

जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या सिद्धेशचा मृत्यू; आमदार अमोल खताळ यांची विधिमंडळात सरकारकडे आग्रही मागणी संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील हृदयद्रावक घटनेनंतर, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या…

बिबट्यामुक्त तालुक्यासाठी सोमवारी जन आक्रोश आंदोलन

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असून तालुक्यामध्ये बिबट्यांची खूप मोठी संख्या झाली आहे. यामध्ये अनेक नरभक्षक बिबटे असून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा याकरता सोमवार दिनांक…

बिबट्याच्या हल्ल्याने संगमनेर हादरले! ४ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत, जवळे कडलग येथे गावकरी आक्रमक!

संगमनेर: बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे संगमनेर तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. जवळे कडलग गावात शनिवारी सायंकाळी एका अत्यंत दुःखद घटनेत, अवघ्या चार वर्षांच्या सिद्धेश सुरज कडलग या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू…

‘दमल्या’ अखेर गजाआड! सव्वा कोटींच्या गांजा तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार तुषार पडवळ पोलिसांच्या ताब्यात, संगमनेर शहर पोलीस आणि नारकोटिक्स टास्क फोर्सच्या संयुक्त प्रयत्नांना यश

संगमनेर: संगमनेर शहरालगतच्या सुकेवाडी येथील सव्वा कोटी रुपयांच्या गांजा तस्करी प्रकरणाने अखेर निर्णायक वळण घेतले आहे. दोन दिवसांपासून फरार असलेल्या या प्रकरणातील मुख्य आरोपी तुषार पडवळ उर्फ ‘दमल्या’ याला संगमनेर…

‘ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा’ प्रयत्न, मारहाण अन् मोबाईल चोरी… संगमनेरच्या हाय-प्रोफाइल खटल्यात कोर्टाचा निर्णय!

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर २०१५ मध्ये संगमनेरचे तत्कालीन नायब तहसीलदार दत्ता जाधव आणि तलाठी पोमल तोरणे यांच्यावर हल्ला करून ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या हाय-प्रोफाइल प्रकरणातून येथील…

संगमनेर हादरले! स्थानिक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: संगमनेरमध्ये ‘NDPS Act’ अंतर्गत ४ आरोपींना अटक, गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड!

संगमनेर: संगमनेर शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात स्थानिक पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. शहर पोलिसांनी तब्बल ८ लाख २१ हजार रुपये किमतीचा ३२.८४५ किलोग्रॅम वजनाचा सुका गांजा…

error: Content is protected !!