Tue. Jun 2nd, 2026

अकोल्यात ११ एप्रिलपासून ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ व्याख्यानमालेचे आयोजन

अकोले: येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ११ ते १४ एप्रिल २०२६ या काळात ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ व्याख्यानमालेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त जयंती महोत्सव समिती आणि बळीराजा अभ्यास मंडळ यांच्या…

अकोले परिसरात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त

अकोले: श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत अवैध दारूची वाहतूक करणारा ‘छोटा हत्ती’ टेम्पो जप्त केला आहे. अकोले ते धामणगाव…

भंडारदरा धरणातून आदिवासींना पाणी देण्याच्या सर्वेला सुरुवात, किसान सभेच्या लढ्याला मोठे यश !

अकोले: आदिवासी भागातील भंडारदरा धरणाच्या मागील बाजूकडील सर्व गावांना व धरण भिंतीच्या पूर्वेकडील परिसरातील सर्व गावांना भंडारदरा धरणाचे पाणी शासकीय योजनेतून देण्याबाबत सर्वेक्षणास आज मंजुरी देत सुरुवात करण्यात आली. लाँग…

संगमनेरात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक, दोषींवर कठोर कारवाईची मागणी

संगमनेर: येथील सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या गंभीर हलगर्जीपणामुळे दत्तात्रय दळवी या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी, तसेच…

वैद्यकीय निष्काळजीपणा; संगमनेरात दोघा डॉक्टरांवर गुन्हा दाखल

संगमनेर: येथील सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या गंभीर निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय दळवी असे मृत रुग्णाचे नाव असून, त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून डॉ.…

संगमनेरचा ‘दुधगंगा’ घोटाळा: दोषींच्या ४४ मालमत्ता जप्त, ७/१२ वर आता ‘महाराष्ट्र शासन’

संगमनेर: ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संगमनेरमधील ‘दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थे’च्या पदाधिकारी आणि दोषींवर अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ठेवीदारांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या पतसंस्थेच्या आणि गैरव्यवहारात…

अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी माकपचे राज्यभर तीव्र आंदोलन

अकोले: नाशिकमधील सिन्नर येथील अशोक खरात या भोंदूबाबाचे प्रकरण समोर आल्यानंतर, अंधश्रद्धेला राजाश्रय मिळत असल्याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने सोमवारी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात आले. सिन्नरच्या या प्रकरणात…

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेचा बोजवारा; चक्क डायलिसिस सेंटरमध्ये रंगला कर्मचाऱ्यांचा क्रिकेटचा सामना

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असतानाच, खुद्द रुग्णालयातील कर्मचारीच रुग्णालयाच्या आवारात क्रिकेटचा आनंद घेत असल्याचे…

तरुणाला अमानुष मारहाण; आळेफाटा येथे संगमनेरच्या ११ जणांवर गुन्हा दाखल

आळेफाटा: शिखर शिंगणापूरहून पायी दिंडी घेऊन परतणाऱ्या धांदरफळ (ता. संगमनेर) येथील एका तरुणाला नियोजनाच्या वादातून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थानला ‘क’ वर्गाचा दर्जा मिळवून देणार: आमदार अमोल खताळ

​संगमनेर ​संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थान परिसरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. या देवस्थानाचा ‘क’ वर्गात समावेश करणे आवश्यक असून, आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयाचा तीव्रतेने पाठपुरावा…

error: Content is protected !!