Sat. May 30th, 2026

खाऊ आणायला गेलेल्या चिमुरडीवर अत्याचार; संगमनेर पोलिसांत गुन्हा दाखल

संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या ३६ वर्षीय आईने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी…

ओळखताय का या नराधमाला? संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड फेकणारा आरोपी फरार; पोलिसांनी प्रसिद्ध केले रेखाचित्र

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड फेकून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, (१७ मार्च) घडली आहे. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी…

चिमुकलीवरील ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ सुवर्णकार समाजाचा मूक मोर्चा

संगमनेर- तालुक्यातील वडगाव पान येथे एका शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याचे पडसाद संपूर्ण तालुक्यात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज संगमनेर शहरात सुवर्णकार समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात…

संगमनेर तालुक्यात चिमुरडीवर ॲसिड हल्ला; वडगाव पान परिसरात खळबळ

संगमनेर: तालुक्यातील वडगाव पान येथे मंगळवारी सकाळी एका १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर भररस्त्यात ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता सहावीत शिकणारी ही मुलगी शाळा सुटल्यानंतर सायकलने घरी परतत…

प्रा. दीपक पवार यांच्यावरील आरोपांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून तीव्र निषेध; जनआवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप

मुंबई: मराठी भाषेच्या चळवळीतील खंबीर नेतृत्व आणि मराठी अभ्यास केंद्राचे प्रा. दीपक पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) तीव्र शब्दांत निषेध केला आहे. प्रा. पवार हे मराठीला…

साधु-संतांचा अवमान भोवला; संगमनेरच्या अशोक सातपुतेंची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी

संगमनेर: येथील माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते यांनी नाशिकमधील नाथ संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या अवघडपीर सतनाथजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली…

शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा अंत; देवगिरे कुटुंबावर शोककळा

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील साकूर येथील देवगिरे वस्तीवरील ५० वर्षीय शेतकरी पाराजी धोंडीबा देवगिरे यांचा रविवारी सकाळी शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. बोराटे वस्ती परिसरातील आपल्या शेतात नवीनच उभारलेल्या शेततळ्यावर कामासाठी…

संगमनेरच्या आरोग्य समस्यांवर सरकारचे लक्ष वेधले, नर्सिंग कॉलेजला मंजुरी द्यावी: आमदार अमोल खताळ

संगमनेरच्या आरोग्य समस्यांवर सरकारचे लक्ष वेधले, नर्सिंग कॉलेजला मंजुरी द्यावी: आमदार अमोल खताळ संगमनेर: मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांकडे आमदार अमोल खताळ यांनी…

स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात हे समाजविकासाचे कृतिशील संत : मल्हार अरणकल्ले

संगमनेर: वयाच्या १९ व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणाऱ्या भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर शब्दांचा पक्केपणा आणि मनाचा सच्चेपणा जपत सामान्य माणसाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित केले. ते समाजविकासासाठी आयुष्यभर झटणारे कृतिशील संत…

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संगमनेरात काँग्रेसचा एल्गार; गॅस दरवाढ आणि टंचाईचा तीव्र निषेध

संगमनेर: देशातील वाढती महागाई आणि गॅस टंचाईच्या निषेधार्थ संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या…

error: Content is protected !!