Sat. May 30th, 2026

Category: क्राईम

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर ‘मोक्का’ लावण्याची मागणी; पीडितेच्या संरक्षणासाठी ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन संघटना आक्रमक

महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर ‘पोक्सो’ कायद्यासह ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन – सर्वांसाठी…

३४ अट्टल गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव सादर, १० वर्षांचा डेटाबेस ठरला प्रभावी

संगमनेर: अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. श्रीरामपूर…

शिवसेनेचा माजी शहर प्रमुख फटांगरेवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

संगमनेर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा शिवसेना (शिंदे गट) माजी शहरप्रमुख दिनेश फटांगरे याच्यावर सलग दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची बातमी प्रसिद्ध केल्याचा…

‘संकेत’वर पोलिसांचा छापा; कुंटणखान्याचा पर्दाफाश, मॅनेजरला अटक

अकोले: शेळकेवाडी (ता. अकोले) येथील ‘हॉटेल संकेत बार अँड लॉजिंग’वर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी (३० जानेवारी) धडक कारवाई केली. कोल्हार-घोटी रोडवर असलेल्या या हॉटेलमध्ये…

आक्षेपार्ह पोस्ट; शिंदेंच्या शहरप्रमुखाला ‘दुहेरी दणका’, पक्षातून हकालपट्टी अन् गुन्हाही दाखल!

संगमनेर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर सोशल मीडियावर वादग्रस्त भाष्य करणे शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुखाला चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करून समाजात तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून…

संगमनेर पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’; कत्तलखान्यांवर सलग दुसऱ्या दिवशी ‘सर्जिकल स्ट्राईक’!

संगमनेर – संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यांनी कायद्याची भीती गुंडाळून ठेवल्याचे चित्र असतानाच, पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. एलसीबी आणि पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने शुक्रवारी केलेल्या…

पोलिसांचा ऐतिहासिक दणका! वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीवर ‘संघटित गुन्हेगारी’चा गुन्हा; आता थेट जन्मठेपेची धास्ती

शिर्डी: तीर्थक्षेत्र शिर्डी शहरात अनैतिक मानवी व्यापार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. पिंपळवाडी रोडवरील ‘हॉटेल साई सहारा’ येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणात अटक…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा मोठा छापा; ३३ लाखांच्या मुद्देमालासह ६ हजार किलो गोमांस जप्त

संगमनेर – संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या अवैध गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ६ हजार किलो गोमांस, दोन…

मोठी कारवाई; अमली पदार्थ तस्करीतील दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या!

संगमनेर – संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील (NDPS Act) दोन फरार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. संगमनेरच्या भारतनगरपासून ते नाशिकपर्यंत केलेल्या या…

कोल्हेवाडीत बंद घर फोडून ७५ हजारांची चोरी; खिडकीचे गज तोडून चोरट्यांचा शिरकाव

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी परिसरात एका बंद घराचे खिडकीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी ७५ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. फिर्यादी दत्तात्रय रघुनाथ कोल्हे (रा. ठाणे) यांचे कोल्हेवाडी…

error: Content is protected !!