Sat. May 30th, 2026

ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर: अकोले आणि राजूर परिसरात विद्युत रोहित्रांमधील (ट्रान्सफॉर्मर) कॉपर चोरणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून…

कांदा विक्रीचे हजारो रुपये बुडवले; केरळ आणि तामिळनाडूतील व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

संगमनेर, प्रतिनिधी- परराज्यातील व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी पाठवलेल्या कांद्याचे पैसे न देता सुमारे १९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी केरळ…

गुंतवणूकदारांनो फसला असाल तर पुढे या! ‘ग्रो इन्व्हेस्टर’वर पोलिसांची धडक कारवाई; रोख रकमेसह मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर – अल्पावधीत मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांनी आता कंबर कसली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात ‘ग्रो इन्व्हेस्टर’ नावाची कंपनी विनापरवाना मोठी…

‘संगमनेर २.०’ चा नवा संकल्प; डॉ. मैथिलीताई तांबे यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा कार्यभार!

संगमनेर – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून संगमनेर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई सत्यजित तांबे यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. लोकनेते बाळासाहेब थोरात व…

योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा, दिरंगाई केल्यास गय करणार नाही; आमदार अमोल खताळ यांचा प्रशासनाला इशारा

संगमनेर, प्रतिनिधी- ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या जलजीवन मिशन आणि घरकुल यांसारख्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अत्यंत संवेदनशीलपणे होणे आवश्यक आहे. या योजना केवळ कागदावर न राहता…

रब्बी पिके धोक्यात! युरियाच्या तुटवड्यावरून बाळासाहेब थोरात यांनी सरकारला फटकारले; तातडीने पुरवठा करण्याची मागणी

संगमनेर:- राज्यात यंदा रब्बी हंगामासाठी निसर्गाची साथ लाभल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या आहेत. मात्र, पिके ऐन जोमात असतानाच राज्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे शेतकरी हवालदिल…

५० हजारांची लाच घेताना महावितरणचे सहाय्यक अभियंता व तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात; १ दिवसाची पोलीस कोठडी

नेवासा – वीज चोरीचा दंड कमी करण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, त्यातील ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.…

तालुक्यातील विकास कामांना गती, योजनांचा मिळाला लाभ ! संगमनेरला महायुती सरकारच्या माध्यमातून वर्षभरात ८४९ कोटींचा निधी – आ. खताळ

संगमनेर / प्रतिनिधी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित असलेली विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत एका वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण…

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा ‘अलर्ट’वर; १३ जानेवारीपर्यंत निर्बंध

अहिल्यानगर: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने १३ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. अपर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम…

राजापूर तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी ‘निष्ठावान शिवसैनिक’ भाऊसाहेब हासे यांची निवड

राजापूर (प्रतिनिधी): संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या राजापूर गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते भाऊसाहेब हासे यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण…

error: Content is protected !!