Wed. Jun 3rd, 2026

शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा अंत; देवगिरे कुटुंबावर शोककळा

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील साकूर येथील देवगिरे वस्तीवरील ५० वर्षीय शेतकरी पाराजी धोंडीबा देवगिरे यांचा रविवारी सकाळी शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. बोराटे वस्ती परिसरातील आपल्या शेतात नवीनच उभारलेल्या शेततळ्यावर कामासाठी…

संगमनेरच्या आरोग्य समस्यांवर सरकारचे लक्ष वेधले, नर्सिंग कॉलेजला मंजुरी द्यावी: आमदार अमोल खताळ

संगमनेरच्या आरोग्य समस्यांवर सरकारचे लक्ष वेधले, नर्सिंग कॉलेजला मंजुरी द्यावी: आमदार अमोल खताळ संगमनेर: मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांकडे आमदार अमोल खताळ यांनी…

स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात हे समाजविकासाचे कृतिशील संत : मल्हार अरणकल्ले

संगमनेर: वयाच्या १९ व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणाऱ्या भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर शब्दांचा पक्केपणा आणि मनाचा सच्चेपणा जपत सामान्य माणसाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित केले. ते समाजविकासासाठी आयुष्यभर झटणारे कृतिशील संत…

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संगमनेरात काँग्रेसचा एल्गार; गॅस दरवाढ आणि टंचाईचा तीव्र निषेध

संगमनेर: देशातील वाढती महागाई आणि गॅस टंचाईच्या निषेधार्थ संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या…

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली संगमनेरमध्ये ६.६५ कोटींचा गंडा; चार संशयितांवर गुन्हा दाखल

संगमनेर: जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसून, संगमनेर तालुक्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सुमारे ६२ नागरिकांना ६ कोटी ६५ लाख रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार…

संगमनेरमध्ये ‘मराठी भाषा भवन’ उभारावे; आमदार अमोल खताळ यांची विधानसभेत मागणी

संगमनेर: मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी शहरात ‘मराठी भाषा भवन’ उभारण्याची आग्रही मागणी केली आहे. मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरेल, असे…

गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा: अविनाश आणि निलेश आंबरे यांची फौजदारपदी झेप

महासंगम न्यूज ऑनलाईन गणोरे: नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात संगमनेर आणि अकोले तालुक्यातील तरुणांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यामध्ये गणोरे गावच्या दोन सुपुत्रांनी एकाच वेळी पोलीस…

संगमनेरमध्ये शेतजमिनीत अनधिकृत रस्ते व गटार बांधकाम; दोन ठेकेदारांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

संगमनेर: तालुक्यातील चिखली शिवारात महार वतन इनाम जमिनीवर बेकायदेशीरपणे सिमेंट रस्ता आणि भूमिगत गटाराचे बांधकाम केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

संगमनेरमध्ये कोयत्याची दहशत माजविणाऱ्या दोन सराईतांना सांगलीतून अटक

संगमनेर: संगमनेर शहरात कोयत्याचा धाक दाखवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. साहिल विजय देवरे आणि अनिल काथे (दोघे रा. नवघर…

व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या टोळीला संगमनेर पोलिसांकडून फिल्मी स्टाईलने अटक; दोन गावठी कट्टे जप्त

संगमनेर: पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण करून पसार होणाऱ्या उत्तर प्रदेशातील पाच अट्टल गुन्हेगारांना संगमनेर पोलिसांनी हिवरगाव पावसा टोलनाका येथे शिताफीने अटक केली. या धाडसी कारवाईत अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप…

error: Content is protected !!