Tue. Jun 2nd, 2026

संगमनेरमध्ये ‘अश्लील अड्डा’ चालवणाऱ्या ‘कॅफे’वर पोलिसांचा छापा; दोघांवर गुन्हा दाखल!

संगमनेर – शहरात ‘कॅफे सेंटर’च्या नावाखाली तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलिसांनी अकोले नाका परिसरातील एका संकुलातील ‘कॅफे’वर…

संगमनेरमध्ये बिबट्यांचा ‘हाहाकार’! RGSS कडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी; नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार करा

महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर – संगमनेर ग्रामीण विभागात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संताप पसरला आहे. गेल्या चार महिन्यांत दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी…

‘फोक आख्यान’चा संगमनेरात जागर; ११ नोव्हेंबर रोजी जाणता राजा मैदानावर महाराष्ट्राच्या ट्रेंडिंग कार्यक्रमाची मेजवानी

संगमनेर: लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात सातत्याने उच्च दर्जाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच परंपरेनुसार, थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या…

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त, संगमनेरची जबाबदारी अरुण उंडे आणि धीरज मांजरे यांच्यावर

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शासकीय निकषांनुसार निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी…

शेतकऱ्यांच्या नावे कर्ज काढून ट्रॅक्टर विक्री: ९ ट्रॅक्टरसह २ मोटारसायकल हस्तगत; मोठी फसवणूक टळली

संगमनेर: शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढून ट्रॅक्टर खरेदी करायचे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना गंडा घालून ते ट्रॅक्टर परस्पर विकणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला श्रीरामपूर पोलिसांच्या अपर…

आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश! संगमनेर तालुक्यासाठी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर!

संगमनेर – विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील तांडा वस्त्यांच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत तालुक्यात विविध विकासकामांसाठी…

राज्यातील २८८ नगरपालिका, नगरपंचायतीची निवडणूक जाहीर! २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल

मुंबई – अखेर राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (४ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करताच राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू झाली…

संगमनेर शहर पोलीस ठाण्याला नवे पोलीस निरीक्षक; रवींद्र देशमुख यांची बदली, समीर बारवकर नवे निरीक्षक

संगमनेर – संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र नरसिंह देशमुख यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली आता अहिल्यानगर येथील ए. एच. टी. यु. शाखेकडे झाली असून, त्यांच्याकडे…

बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल: संगमनेरमध्ये ‘हप्तेखोरी’मुळे ड्रग्स तस्करी वाढली; ‘खोट्या हिंदुत्वाचा बुरखा’ पांघरणाऱ्यांवर टीका

संगमनेर: संगमनेर तालुक्यात अमली पदार्थ आणि ड्रग्सची वाढती तस्करी हे अत्यंत चिंताजनक असून, यामागे ‘हप्तेखोरी’ हे एकमेव कारण असल्याची थेट टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी…

एसीबीची मोठी कारवाई: ४६.५० लाखांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक रंगेहात गजाआड!

पुणे/पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी (वय ३५) याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तब्बल ४६ लाख ५० हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.…

error: Content is protected !!