संगमनेर: खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी संगमनेरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या ७ पदाधिकाऱ्यांसह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार वाकचौरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचा…
संगमनेर: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक-शिर्डी-अहिल्यानगर मार्गे नेण्याची घोषणा केल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयावर विधान परिषद आमदार सत्यजीत…
संगमनेर: संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीतील सुकेवाडी रोड येथे अनिकेत अशोक इथापे यांनी पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि प्रशासनाने नोटीस बजावलेली असतानाही बेकायदेशीरपणे पाच मजली इमारतीचे बांधकाम केले आहे. या धोकादायक…
संगमनेर: पक्षनिष्ठेशी वारंवार प्रतारणा करणाऱ्या आणि शिर्डीच्या मतदारांच्या पाठीत पुन्हा एकदा गद्दारीचा खंजीर खुपसणाऱ्या खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात बुधवारी संगमनेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘जोडे मारो’…
संगमनेर (प्रतिनिधी): गुंजाळवाडी येथे आयोजित परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील रामकथेचा नुकताच अभूतपूर्व उत्साहात समारोप झाला. या नऊ दिवसीय धार्मिक सोहळ्यात तब्बल सात लाख भाविकांनी रामकथेचे श्रवण केले, तर…
अकोले: शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या अपेक्षेने आणि विश्वासाने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना निवडून दिले, त्या अपेक्षांची पूर्तता करण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रवक्त्या…
संगमनेर | प्रतिनिधी सामान्यतः लोकप्रतिनिधी विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटने किंवा शासकीय बैठकांमध्ये व्यस्त असलेले पाहायला मिळतात. मात्र, संगमनेरचे शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी नुकतीच एक वेगळी भूमिका पार पाडत सर्वांचे…
संगमनेर: देशातील सद्यस्थिती ही केवळ सत्तेची लढाई नसून विचारधारेची लढाई आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची विचारधारा पूर्णपणे एकच आहे, असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी…
संगमनेर: तालुक्यातील मालदाड-घुलेवाडी शिवेवरील गव्हाळी वस्तीला जाणारा महत्त्वाचा शिवरस्ता तब्बल पन्नास वर्षांनंतर अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष पुढाकारामुळे आणि महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गेल्या…
संगमनेर: शहरात सातत्याने गंभीर गुन्हे करत कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या राहुल भारत सोनवणे (वय २४, रा. अकोले नाका, संगमनेर) या सराईत गुन्हेगारावर पोलिसांनी अखेर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई…