संगमनेर | महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल उद्या रविवारी (२१ डिसेंबर) जाहीर होणार आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल परिसरात ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून,…
संगमनेर: राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांची सोशल मीडियावरून जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी ‘संगमनेरचा राजू’…
संगमनेर, प्रतिनिधी जिल्हा व राज्यस्तरीय योगासन स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आता संगमनेरला सहाव्या राष्ट्रीय पातळीवरील सब-ज्युनिअर व सिनिअर ‘बी’ योगासन क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. योगासन भारत व महाराष्ट्र योगासन…
संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील औद्योगिक विकासासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता मोठे यश मिळताना दिसत आहे. साकुर आणि बोटा परिसरात नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्याच्या…
संगमनेर : ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व आशियाई विकास बँक यांच्यामार्फत संगमनेर तालुक्यातील दोन मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी १० कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती…
महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर संगमनेर तालुक्यात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असतानाच, मिर्झापूर परिसरात एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. मिलनाच्या ओढीने एकत्र वावरणारी नर-मादी बिबट्याची जोडी…
अकोले (प्रतिनिधी): अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विरगाव येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत पडून दोन चिमुकल्या भावंडांचा अंत झाला असून…
महासंगम न्यूज ऑनलाईन, संगमनेर – संगमनेर तालुक्यात मागील काही महिन्यांपासून गाजत असलेल्या अमली पदार्थ प्रकरणाने राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून काँग्रेसने आमदार अमोल खताळ यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले…
संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर तालुक्याला बिबट्यामुक्त करण्यासाठी आणि बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी आज (सोमवार, १५ डिसेंबर) संगमनेरमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गेल्या एका वर्षात १२ नागरिकांचा…
अकोले: बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या अवघ्या २२ वर्षीय विवाहितेचा सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अकोले शहरात घडली आहे. रुपाली विठ्ठल गोधडे (रा. आश्वी खुर्द, संगमनेर) असे मृत मातेचे…