Fri. May 29th, 2026

संगमनेर परिसरात बिबट्याची दहशत! शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला; नागरिकांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील डिग्रस-अंभोरे मार्गावर बिबट्याच्या हल्ल्याने पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी शाळेत निघालेल्या एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर बिबट्याने अचानक जीवघेणा…

शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली आकडेवारी फसवी – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा – बाळासाहेब थोरात यांची मागणी संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याचे मोठे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी उध्वस्त झाले आहेत अशा…

संगमनेरच्या ‘विद्रूपीकरणा’विरोधात आमदार सत्यजीत तांबे यांचा ‘एक संगमनेरकर’ म्हणून पुढाकार!

संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहराचे वाढते विद्रूपीकरण थांबवण्यासाठी ‘एक संगमनेरकर’ म्हणून कळकळीचा पुढाकार घेतला आहे. शहरात अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या फ्लेक्स, कमानी, झेंडे आणि पोस्टरमुळे…

नाशिक-पुणे महामार्गावरील टोलवसुली थांबवा; आमदार सत्यजीत तांबे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर: नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कॉंक्रिटिकरण आणि पुलांच्या अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे नागरिक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे…

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांची आरक्षण सोडत सोमवारी; प्रारूप मतदार यादीवर हरकतींची मुदत जाहीर

संगमनेर – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठीच्या राखीव जागांची आरक्षण सोडत सोमवारी…

धनादेश बाऊन्स प्रकरणी संगमनेर न्यायालयाने आरोपीला ठोठावली शिक्षा

संगमनेर – प्रवरा चिट्स प्रा. लि. कंपनीच्या भिशी व्यवहारातील धनादेश अनादरीत झाल्याप्रकरणी संगमनेर कोर्टाने आरोपी सुर्यभान हरीभाउ नाईकवाडी यांना दोषी ठरवत एक महिन्याचा साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. यासोबतच, कोर्टाने…

“मनातलं पानावर” पुस्तकाचे प्रकाशन; व्यंगचित्रांमधून समाजाचे वास्तव मांडणारे गाडेकर

संगमनेर – जगातील सर्व दुःख मलाच आहे असे अनेक जण समजून जीवन दुखी करतात. दुःख विसरा हसत रहा. शोधले तर प्रत्येक ठिकाणी आनंद आहे. व्यंग हे प्रत्येक ठिकाणी आहे. ते…

error: Content is protected !!