Fri. May 29th, 2026

दीपज्योतीचा जागर: संगमनेरचा विकासपुरुष आणि ‘अमोल’ नेतृत्व!

दीपज्योतीचा जागर: संगमनेरचा विकासपुरुष आणि ‘अमोल’ नेतृत्व! “तमसो मा ज्योतिर्गमय” – प्रकाशाकडून तेजाकडे नेणारा हा दिवाळी उत्सव. जेव्हा आपण दिव्यांची रोषणाई करतो, तेव्हा केवळ घरात नाही, तर समाजातही आशेचा, ऊर्जेचा…

कॉलेजमधील खोलीत महिलेवर वारंवार अत्याचार; संगमनेरात गुन्हा दाखल

महासंगम न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर: संगमनेर शहरात एका संस्थेत मजुरी करणाऱ्या महिलेवर वारंवार अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने ४ एप्रिल २०२५ पासून २३…

‘शिव महापुराण’ कथेच्या गर्दीत हातसफाई करणाऱ्या आंतरराज्यीय टोळक्याला अटक; महाराष्ट्र, यूपी, राजस्थान आणि हरियाणातील २३ महिलांसह २६ चोरटे जेरबंद! नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी; पुढील कथांच्या ठिकाणांची माहिती असणारी डायरी पोलिसांना मिळाली

श्रीरामपूर: निर्मळ पिंपरी येथे १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान आयोजित केलेल्या शिव महापुराण कथेच्या निमित्ताने देश-परदेशातून आलेल्या लाखो भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करण्याच्या आणि दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात…

ठाकरे सेनेच्या नव्या जिल्हा कार्यकारिणीने शिवसैनिकात उत्साह; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ताकद दाखवून देऊ: नवनियुक्त जिल्हाप्रमुख सचिन कोते

संगमनेर – प्रतिनिधी आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सच्चा शिवसैनिकांचा सन्मान करत उमेदवारी दिली जाईल आणि विरोधकांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद दाखवून दिली जाईल, असे…

रेखा जरे खून प्रकरणात पत्रकार बाळ बोठेला अखेर सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

अहिल्यानगर/नवी दिल्ली- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले पत्रकार बाळ बोठे पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.…

आरक्षणाचा बिगुल वाजला… जिल्हा परिषद पंचायत समिती जागांचे आरक्षण जाहीर; असे आहे संगमनेर-अकोलेचे गट आणि गणनिहाय आरक्षण

महासंगम न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सोमवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट व गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडतीमध्ये मोठ्या प्रमाणावर धागा…

शिवमंदिराच्या भक्तनिवासात तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; खून की घातपात?

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळा नदी किनारी असलेल्या शिवप्रभात ट्रस्ट देवस्थानच्या भक्तनिवासात रविवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने…

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी विद्यार्थिनीची माजीमंत्री बाळासाहेब थोरातांनी घेतली भेट, बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांबाबत केली चिंता व्यक्त

संगमनेर –संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या प्रगती सखाराम श्रीराम या विद्यार्थिनीवर बिबट्याने हल्ला करण्याचे घटना शनिवारी सकाळी घडली होती. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर रुग्णालयात…

पुणे-नाशिक महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

संगमनेर- तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी १० वाजेच्या सुमारास आनंदवाडी शिवारात एक भीषण अपघात झाला. भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या…

संगमनेरमध्ये कत्तलखान्यावर छापा! १७ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक, दोघे पसार

संगमनेर: पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या विशेष पथकाने संगमनेर शहरातील रहेमतनगर परिसरात छापा टाकून गोवंश जनावरांची कत्तल होत असलेल्या ठिकाणावर छापा टाकत एका आरोपीला रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत…

error: Content is protected !!