Sat. May 30th, 2026

Category: क्राईम

शांती घाटावर वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या; १० जणांवर गुन्हे दाखल

संगमनेर: प्रवरा आणि म्हाळुंगी नदीच्या संगमावर असलेल्या शांती घाट परिसरात महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या माफियांचा थरारक पाठलाग करून दोघांना रंगेहात पकडण्यात…

महसूल विभागाचा मोठा अ‍ॅक्शन मोड; अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई, २० लाखांचे पोकलंड जप्त

संगमनेर: पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर संगमनेर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, रायते शिवारात प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने १८…

अज्ञात चोरट्यांचे घारगाव पोलिसांना आव्हान; फिर्यादी महिला बाहेर गावी असताना घराची लूट

घारगाव – घारगाव येथील पश्चिम भागात असलेल्या एका निवासी घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत लाखोंची लूट केली आहे. ७ जानेवारी ते १६ जानेवारी या नऊ दिवसांच्या कालावधीत फिर्यादी महिला घरी…

संगमनेरात शेतीच्या वादातून थरार! मक्याच्या पिकात ट्रॅक्टर चालवला; भरदिवसा ‘कट्टा’ लावून जीवे मारण्याची धमकी

संगमनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील खळी परिसरात शेतीच्या वादाने टोकाचे वळण घेतले असून, एका कुटुंबाने दुसऱ्याच्या उभ्या मका पिकात ट्रॅक्टर घालून पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे…

प्रवरा पात्रात वाळू चोरांचा धुमाकूळ; संगमनेर पोलिसांचा छापा, ७ आरोपींसह ६० लाखांचा माल जप्त

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पिंपरणे शिवारात प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर तालुका पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, १३…

जोर्वे परिसरात बंद घर फोडले; दीड लाखांचे दागिने व रोकड लंपास

संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर तालुक्यातील जोर्वे परिसरातून चोरीची एक खळबळजनक घटना समोर आली असून, अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून १ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. जोर्वे…

गर्भवती महिलेला जातिवाचक शिवीगाळ व पतीला मारहाण; दोन भावांवर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल

घारगाव- संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द येथे एका गर्भवती महिलेचा विनयभंग करून तिला जातिवाचक शिवीगाळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी दोन सख्ख्या भावांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह भारतीय न्याय संहितेनुसार…

जनावरे खरेदी करून संगमनेरच्या व्यापाऱ्याची ३.४१ लाखांची फसवणूक; कल्याणच्या तिघांवर गुन्हा

संगमनेर- विश्वासाचा फायदा घेऊन जनावरे खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे न देता एका व्यापाऱ्याची ३ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार संगमनेरमध्ये उघड झाला आहे. याप्रकरणी कल्याण तालुक्यातील कळंब येथील…

भरदिवसा महिलेचे साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे गंठण लांबवले; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

संगमनेर- शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचा सिलसिला सुरूच असून, नव्या पोलीस निरीक्षकांच्या कार्यकाळातही गुन्हेगारांवर वचक बसत नसल्याचे चित्र दिसत आहे. बस स्थानक परिसरातील चोऱ्यांनंतर आता उपनगरांमध्येही चोरट्यांनी हैदोस घातला असून,…

सचिन गिधे खून प्रकरणाचा छडा; कुख्यात गुन्हेगार दीपक पोकळेला संगमनेरच्या खाणीतून बेड्या

संगमनेर – राहता शहरातून बेपत्ता झालेल्या सचिन कल्याणराव गिधे या तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर स्थानिक…

error: Content is protected !!