Sat. Jun 13th, 2026

प्राण वाचवणारे ‘रिअल हिरोज’! काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या बसवर ताबा मिळवत ४० जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘वीर’ बालकांचा संगमनेरमध्ये सन्मान

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर संकटाच्या वेळी डगमगून न जाता प्रसंगावधान राखून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या वीर बालकांचा गौरव करणे, ही समाजाची जबाबदारी आहे. याच भावनेतून ‘संगमनेर मेडिकल फाउंडेशन’ संचलित वामनराव…

एलसीबीचा ‘शार्प’ दणका! काटवनात लपलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

अहिल्यानगर: शिर्डी परिसरात दहशत माजवणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (४५) याला स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

तळेगाव योजनेवरून काँग्रेसचा विखे-खताळ जोडीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; निवडणुकीच्या तोंडावर ‘स्टंटबाजी’ कशाला?

संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील तळेगावसह १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षभरापासून ही योजना बंदावस्थेत असतानाही त्याकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सत्ताधारी विखे-खताळ जोडीवर काँग्रेसने…

आमदार होण्यापूर्वीची कामे अन् आता फिती कापण्याचा धडाका! संगमनेर काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर संताप

संगमनेर: संगमनेर तालुक्यात विकासकामांच्या श्रेयावरून राजकीय कलगीतुरा रंगला असून काँग्रेसने सत्ताधारी विखे-खताळ गटावर ‘क्रेडिट चोरी’चा गंभीर आरोप केला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कष्ट उपसून मंजूर करून आणलेल्या कामांवर…

अहिल्यानगर एलसीबीची संगमनेरात मोठी कारवाई; ३ टन गोमांस जप्त करत १६ जनावरांची केली सुटका!

संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहर परिसरात शुक्रवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक सोमनाथ…

घारगावात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १० लाखांचा वाळूचा डंपर जप्त

संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने शुक्रवारी (२६ डिसेंबर) मोठी कारवाई केली. मुळा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची तस्करी करणारा १० लाख २० हजार रुपये…

दारूच्या विळख्यातून कुटुंबाला वाचवण्यासाठी संगमनेरमध्ये उद्या रंगणार जनजागरण सभा; अल्कोहोलिक ॲनॉनिमसचा पुढाकार

संगमनेर: महाराष्ट्र संवाद न्यूज दारूचे व्यसन हा केवळ एक स्वभावदोष नसून तो एक गंभीर मानसिक व शारीरिक आजार आहे, असे अमेरिकन मेडिकल असोसिएशननेही स्पष्ट केले आहे. या आजाराच्या विळख्यातून बाहेर…

मोठी बातमी: संगमनेरात १४ कोटींचे बोगस कर्ज प्रकरण; संचालक मंडळाविरुद्ध न्यायालयाचे दार ठोठावले!

संगमनेर | महासंगम न्यूज ऑनलाईन सहकारी क्षेत्रात आपला नावलौकिक जपणाऱ्या संगमनेर शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे १४ ते १५ कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. बनावट…

संगमनेरात बिबट्याची दहशत: डॉ. जयश्रीताई थोरात मंत्रालयात आक्रमक; वनमंत्र्यांकडे प्रभावी उपाययोजनांची मागणी

मुंबई: संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली भीती आणि नागरिकांचा जीव जात असल्याच्या गंभीर परिस्थितीची दखल घेत युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक…

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भारतीय कम्युनिस्ट पक्ष ताकदीने लढणार

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्वबळावर ताकदीने लढणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची…

error: Content is protected !!