Sat. Jun 13th, 2026

कांदा उत्पादकांच्या मागण्यांसाठी चांदवड येथील आंदोलन अधिक तीव्र होणार; डावे पक्ष आणि किसान सभेचा पाठिंबा

नाशिक/चांदवड: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी चांदवड येथे महाविकास आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला आता डावे पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेने सक्रिय पाठिंबा दिला आहे. आंदोलनादरम्यान पोलीस व प्रशासनाकडून…

रघुवीर खेडकर यांना ‘पद्मश्री’ संगमनेरकरांसाठी गौरवाची बाब : आ. खताळ

संगमनेर / प्रतिनिधी तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ लोककलावंत तथा तमाशा महर्षी रघुवीर खेडकर यांना भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला ‘पद्मश्री’ पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील राष्ट्रपती भवनात प्रदान…

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात सरावादरम्यान हँडग्रेनेडचा स्फोट; चार प्रशिक्षणार्थी जवान गंभीर जखमी

अहिल्यानगर: येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नियमित प्रशिक्षणादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्मोक हँडग्रेनेडचे प्रात्यक्षिक सुरू असताना अचानक त्याचा स्फोट झाला.…

नवी दिल्लीत लोककलेचा ऐतिहासिक गौरव: रघुवीर खेडकर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’

संगमनेर: महाराष्ट्राची जिवंत लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे संगमनेरचे सुपुत्र रघुवीर खेडकर यांना नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या…

संगमनेरमध्ये २९ मे पासून युवा व्यक्तिमत्व विकास उन्हाळी शिबिराचे आयोजन; राष्ट्र सेवा दलाचा पुढाकार

संगमनेर: बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या युवा पिढीला योग्य दिशा मिळावी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने राष्ट्र सेवा दलाच्यावतीने १६ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी २९ मे पासून एका विशेष…

वनविभागाने अनाधिकृत लाकूड वाहतूक करणारे दोन पिकअप पकडले

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरातून विनापरवाना वृक्षतोड करून बेकायदेशीररीत्या लाकूड वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर संगमनेर वनविभागाने सापळा रचत मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन पिकअप वाहने…

ग्रीनफिल्ड महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा फेरविचार होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

संगमनेर: सूरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनींना अत्यंत कमी मोबदला मिळाल्यामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…

बंद घर फोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास; चिंचोली गुरव शिवारातील घटना

संगमनेर: तालुक्यातील चिंचोली गुरव शिवारातील पारेगाव रोड येथील आभाळे वस्तीवर एक धक्कादायक घरफोडीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोराने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे २ लाख १३…

खाणीत बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू; बाळासाहेब थोरातांकडून सानप कुटुंबाचे सांत्वन

संगमनेर: तिगाव येथील दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या महेश गोरखनाथ सानप (वय १८) आणि ओंकार गोरखनाथ सानप (वय १४) या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या…

अवैध गर्भपात रॅकेट: नाशिकमधून आणखी दोघांना अटक; ६ डॉक्टरांसह एकूण १८ आरोपी गजाआड

श्रीरामपूर: लोणी (अहिल्यानगर) येथील बेकायदेशीर लिंगनिदान आणि अवैध गर्भपात रॅकेटप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिकच्या निफाड भागातून एका डॉक्टरसह दोघांना अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे या संपूर्ण प्रकरणातील एकूण…

error: Content is protected !!