Sat. May 30th, 2026

पादुका चोरीचा छडा लावताना ‘महामार्ग लुटमार’ उघड; तीन सराईत गुन्हेगार अटकेत

संगमनेर: चंदनापुरी येथील साईबाबा मंदिराच्या गाभाऱ्यातून चांदीच्या पादुका आणि भाविकाचा मोबाईल चोरणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना संगमनेर तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. २९ जानेवारीच्या मध्यरात्री झालेल्या या चोरीचा तपास…

संगमनेर बसस्थानकाचा होणार कायापालट; आमदार सत्यजित तांबेंचा विकासासाठी ‘मास्टरप्लॅन’!

महासंगम न्यूज ऑनलाईन: संगमनेर – संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या बसस्थानक परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी…

या रस्त्याला ‘धर्मवीर आप्पा केसेकर’ यांचे नाव मिळणार; विश्वास मुर्तडक यांची माहिती

महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर नगर परिषद कार्यालय ते कॅप्टन लक्ष्मी चौक या मुख्य रस्त्याला आता ‘स्वर्गीय धर्मवीर आप्पा केसेकर’ यांचे नाव दिले जाणार असून, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक…

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत एल्गार; ५३ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात आंदोलनाचा निर्धार

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी टिळक नगर, चेंबूर येथे ५३ वे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र नुकतेच पार…

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर ‘मोक्का’ लावण्याची मागणी; पीडितेच्या संरक्षणासाठी ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन संघटना आक्रमक

महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर ‘पोक्सो’ कायद्यासह ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन – सर्वांसाठी…

राष्ट्र सेवा दल संगमनेरच्या कार्याध्यक्षपदी अनुराधा आहेर; नवीन कार्यकारिणी जाहीर

संगमनेर – राष्ट्र सेवा दल संगमनेर केंद्राच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, कार्याध्यक्षपदी अनुराधा आहेर, सचिवपदी रवी दिवे तर खजिनदारपदी विश्वनाथ भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. स्वातंत्र्यसैनिक…

केंद्रीय अर्थसंकल्पावरून संगमनेरात राजकीय ठिणगी; आमदार अमोल खताळांकडून स्वागत, तर थोरातांचा ‘दिशाहीन’ म्हणून प्रहार!

संगमनेर: नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावरून संगमनेर तालुक्यात राजकीय प्रतिक्रियांचे दोन टोकाचे प्रवाह पाहायला मिळत आहेत. आमदार अमोल खताळ यांनी या अर्थसंकल्पाचे ‘महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणारा’ म्हणून स्वागत केले असतानाच,…

३४ अट्टल गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव सादर, १० वर्षांचा डेटाबेस ठरला प्रभावी

संगमनेर: अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. श्रीरामपूर…

महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक पर्व; सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री!

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत भावूक आणि ऐतिहासिक घडामोडीत, सुनेत्रा अजित पवार यांनी आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या…

शिवसेनेचा माजी शहर प्रमुख फटांगरेवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

संगमनेर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा शिवसेना (शिंदे गट) माजी शहरप्रमुख दिनेश फटांगरे याच्यावर सलग दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची बातमी प्रसिद्ध केल्याचा…

error: Content is protected !!