Sat. May 30th, 2026

ब्रेकिंग…. ईव्हीएम स्ट्रॉंग रूममधील कॅमेरे बंद; संगमनेरमध्ये खळबळ, प्रशासनावर संतापाची लाट!

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर संगमनेर नगरपरिषद निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आलेल्या सहकार महर्षी थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूमवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे अचानकपणे काही वेळेसाठी बंद पडल्याने शहरात मोठी…

संगमनेर नगराध्यक्षपदाची लढाई कोण जिंकणार? अपक्षांमुळे समीकरणे उलटीपालटी; तांबे-खताळ गटाला विजयासाठी करावी लागणार कसरत!

संगमनेर – संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदाची निवडणूक केवळ दोन प्रमुख आमदारांच्या घराण्यांमधील लढत राहिली नसून, अपक्ष उमेदवारांनी यात…

संत-स्वराज्य-संविधान मोहिमेला रायगडावर उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती

रायगड/महाड: शिवशंभु प्रतिष्ठान आयोजित संत-स्वराज्य-संविधान या त्रिसूत्री विचारांवर आधारित मोहिमेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड याठिकाणी महाराष्ट्रातील हजारो तरुण, अबाल-वृद्ध, महिला आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी…

संगमनेर सेवा समितीला सभेची जागा नाकारली; प्रशासनावर राजकीय दबावाचे आरोप

संगमनेर: नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर सेवा समितीच्या जाहीर सभांना प्रशासनाकडून जागा नाकारल्याने शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. समितीने नवीन नगर रोड येथील मैदानावर सभेसाठी परवानगी मागितली होती, परंतु प्रशासनाने…

चेक बाऊन्स! आरोपीला सहा महिने कारावास, दुप्पट दंडाची शिक्षा; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

संगमनेर – प्रतिनिधी श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनीला कर्जाच्या हप्त्यापोटी दिलेला धनादेश अनादरीत झाल्याच्या एका महत्त्वाच्या प्रकरणात संगमनेर येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायाधीश जे. व्ही. भेंडे…

गुरवझाप कचराभूमी प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक; नगरसेवक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’

अकोले – प्रतिनिधी नवलेवाडी ग्रामपंचायतीच्या कचरा विल्हेवाटीच्या मनमानी कारभाराविरोधात गुरवझाप येथील ग्रामस्थांनी काल, (सोमवार, २४ नोव्हेंबर) तीव्र आंदोलन केले. नगरपंचायत क्षेत्रातील गुरवझाप येथे अवैधरीत्या कचरा टाकल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि…

भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या जवानांचा ‘आपुलकी फॉउंडेशन’तर्फे सत्कार!

अकोले: तालुक्यातील गणोरे आणि हिवरगाव आंबरे येथील तीन जिगरबाज तरुणांची भारतीय सैन्य दलात नुकतीच निवड झाल्याबद्दल, आपुलकी फॉउंडेशनच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गणोरे गावातील कु. गौरव भाऊसाहेब आंबरे आणि…

आमदार अमोल खताळ ३६५: संगमनेरच्या परिवर्तनाचा पहिला वर्षअहवाल

आमदार अमोल खताळ वर्षपूर्ती विशेष लेख राहुल सोमवंशी (जहागिरदार) संगमनेर विधानसभा मतदारसंघात एक वर्षापूर्वी घडलेला राजकीय भूकंप आजही अनेकांच्या स्मरणात आहे. अनेक दशके कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जागेवर महायुतीचे युवा…

महायुतीत मोठा राजकीय भूकंप! संगमनेर नगराध्यक्ष निवडणुकीत ‘फूट’ पडल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या; भाजपच्या माजी नगरसेविकेची बंडखोरी कायम! नगराध्यक्षपदाचे 8 आणि नगरसेवकपदाचे 36, असे एकूण 43 उमेदवारांची माघार; निवडणुकीचे चित्र स्पष्ट!

संगमनेर: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी (21 नोव्हेंबर) मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. नगराध्यक्षपदासाठी 7, तर नगरसेवक सदस्यपदासाठी 36 अशा एकूण 43 उमेदवारांनी आपले अर्ज मागे…

संगमनेर बनले ‘ड्रग्ज हब’? ४३ लाखांच्या मेफेड्रोनसह फॉर्च्युनर जप्त! मेफेड्रोन तस्करीप्रकरणी नाशिकचा तरुण अटकेत; पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

संगमनेर: संगमनेर शहर पोलिसांनी अंमली पदार्थविरोधात आतापर्यंतची एक मोठी आणि निर्णायक कारवाई यशस्वी केली आहे. मध्यरात्रीच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सुमारे ३ लाख ९ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन (M.D.) हे…

error: Content is protected !!