शिर्डी: तीर्थक्षेत्र शिर्डी शहरात अनैतिक मानवी व्यापार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. पिंपळवाडी रोडवरील ‘हॉटेल साई सहारा’ येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणात अटक…
संगमनेर – संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या अवैध गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ६ हजार किलो गोमांस, दोन…
संगमनेर – संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील (NDPS Act) दोन फरार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. संगमनेरच्या भारतनगरपासून ते नाशिकपर्यंत केलेल्या या…
संगमनेर: जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाचे विनापरवाना उत्खनन करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर केवळ दंड न आकारता त्यांच्यावर ‘मोक्का’…
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी परिसरात एका बंद घराचे खिडकीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी ७५ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. फिर्यादी दत्तात्रय रघुनाथ कोल्हे (रा. ठाणे) यांचे कोल्हेवाडी…
संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील सुमारे १० हजार कामगारांच्या आरोग्यासाठी संजीवनी ठरणारा ‘ESIC’ अर्थात राज्य विमा प्रतिष्ठानचा सेवा दवाखाना मंजूर झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी या निर्णयावरून तालुक्यातील राजकारण मात्र…
महासंगम न्यूज ऑनलाईन – जवळा पारनेर तालुक्यातील जवळा येथील ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराज यांचा वार्षिक बीजोत्सव मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी मोठ्या भक्तिभावात आणि अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. यंदाचा उत्सव…
संगमनेर – फिनलंडमधील प्रगत शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास केल्यानंतर आता संगमनेर शहरातील नगरपालिका शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी कंबर कसली आहे. समाजातील सामान्य आणि गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या…
संगमनेर – नाशिक-पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा पर्याय नसून उत्तर महाराष्ट्राच्या विकासाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे ही रेल्वे थेट मार्गानेच झाली पाहिजे, ही आमची ठाम मागणी असून आता या संघर्षासाठी ‘अभी…
संगमनेर – महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान आणि शासकीय मालमत्तेची हेळसांड केल्याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायत प्रशासन अखेर नमले आहे. सुरुवातीला आपली चूक लपवून तक्रारदारालाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाने चहुबाजूंनी कोंडी…