Wed. Jun 3rd, 2026

नाशिक-संगमनेर पोलिसांना हवा असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत

संगमनेर: शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत सुकेवाडी-समनापूर रोड परिसरातून तब्बल १० लाख ९४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईत २१ किलो ४९०…

‘संगमनेर २.०’ मोहिमेचा श्रीगणेशा; नेहमीप्रमाणे हातगाड्यांवरच कारवाईचा बडगा, पक्क्या अतिक्रमणांकडे पालिकेचे दुर्लक्ष

संगमनेर: ‘हे करावंच लागेल’ अशी घोषणा देत मोठ्या गाजावाजासह सुरू करण्यात आलेल्या ‘संगमनेर २.०’ या मोहिमेला सोमवारी प्रारंभ झाला. मात्र, मोहिमेच्या पहिल्याच दिवशी संगमनेर नगर परिषदेने नेहमीप्रमाणे आपले ‘सॉफ्ट टार्गेट’…

‘शिवजयंती उत्सव युवक समिती’च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा

संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास आणि वारसा जपण्यासाठी संगमनेर शहरात यंदाचा शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘शिवजयंती उत्सव युवक समिती’च्या नूतन…

विविध विकास कामांचे रविवारी भूमिपूजन व लोकार्पण सोहळा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे व आमदार अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. संगमनेर…

प्रवरानगरमध्ये ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’चा शानदार शुभारंभ; वाचन संस्कृती नव्या युगात अधिक व्यापक होईल – शालिनीताई विखे पाटील

प्रवरानगर: डिजिटल युगात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही, उलट ती नव्या माध्यमांतून अधिक सक्षम आणि व्यापक होईल, असा विश्वास अहिल्या नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष…

चहाच्या टपरीवर लाच घेताना तहसीलचा लिपिक ACB च्या जाळ्यात; आठवड्यातील दुसरी मोठी कारवाई!

संगमनेर: संगमनेरच्या तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला असून, १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक कैलास विठ्ठल खाडे (रा. अकोले) याला अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रंगेहात…

संगमनेरातील प्रमुख रस्त्यांना स्व. कासट, परदेशी व केसेकर यांची नावे द्या; महायुतीची नगरपालिकेकडे मागणी

संगमनेर: शहराच्या सर्वांगीण जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत लोकनेत्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांना त्यांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना शिंदे…

नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग ‘सरळ’च होणार; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्यमंत्री नेमणार उच्चस्तरीय समिती

मुंबई: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गावरून (अलाईनमेंट) सुरू असलेला पेच अखेर मिटण्याची चिन्हे आहेत. हा रेल्वे प्रकल्प मूळ आराखड्यानुसार कोणत्याही अनावश्यक वळणाशिवाय सरळ मार्गानेच व्हावा, या मागणीला राज्य सरकारने…

संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात तातडीने पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करा; मनसेची प्रशासनाकडे मागणी

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचा तातडीने आढावा घेऊन ज्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे, तिथे प्रशासनाने तात्काळ टँकर सुरू करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. फेब्रुवारी…

‘अभय योजने’चा लाभ घेण्याचे नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबेंचे आवाहन

संगमनेर: शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेने मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ लागू केली असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी…

error: Content is protected !!