महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर: पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग रक्षणाच्या चळवळीत संगमनेर तालुक्यातील खांडगाव ग्रामपंचायतीने राज्याच्या नकाशावर आपली मोहोर उमटवली आहे. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत…
संगमनेर: निळवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून कासारे येथील पाझर तलावात पाणी सोडण्यात आल्याने या दुष्काळी भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. रविवारी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पाण्याचे…
संगमनेर: घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणाऱ्या विद्युत पंप चोरट्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. शेतातील विद्युत पंप आणि कॉपर केबलची चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींच्या…
संगमनेर: तालुक्यातील राजापूर येथील वीज उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आल्याने राजापूर, गुंजाळवाडी आणि वेल्हाळे परिसरातील वीज प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सततच्या…
संगमनेर: तालुक्यातील तिगाव येथे एका धाडसी घरफोडीची घटना समोर आली असून चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सव्वाबारा…
संगमनेर: सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत महापुरुषांच्या विचारांची प्रासंगिकता तपासून पाहण्यासाठी संगमनेरमध्ये एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘गांधी, नेहरू का नकोत?’ या महत्त्वपूर्ण विषयावर दैनिक लोकमत समूहाचे संपादक…
संगमनेर: संगमनेर शहराच्या वैभवात भर टाकणारी महत्त्वाची घोषणा आमदार सत्यजित तांबे यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर केली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरच…
संगमनेर: सहकार क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यात उघडकीस आली असून, कर्ज देण्याच्या बहाण्याने एका अनुसूचित जातीच्या कुटुंबाची जमीन हडप केल्याप्रकरणी झोळे येथील ‘कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती…
अकोले: अकोले नगरपंचायतीच्या कारभारातील कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आजपासून नगरपंचायत कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नगरपंचायतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी अधिकाराचा गैरवापर करून खोटे ठराव आणि…
संगमनेर: शांतताप्रिय संगमनेर शहराला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राजापूरच्या गुंजाळवाडी रस्त्यावरील लक्ष्मीनगर आणि कुरण भागात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून…