Wed. Jun 3rd, 2026

खाकीची जरब कुणावर? संगमनेरमध्ये स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिचून LCB ची मोठी कारवाई; १८०० किलो गोमांस जप्त, ११ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

संगमनेर: स्थानिक पोलिसांच्या डोळ्यासमोर सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने मोगलपुरा भागात मंगळवारी (१०…

आरोग्य प्रश्नी सत्यजीत तांबे ‘ॲक्शन मोड’वर; प्रलंबित कामांसाठी आरोग्यमंत्र्यांकडे जोरदार पाठपुरावा

मुंबई: संगमनेर आणि सिन्नर मतदारसंघातील आरोग्य सुविधांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार सत्यजीत तांबे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, आज त्यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन प्रशासकीय विलंबाबाबत पाठपुरावा केला.…

अहिल्यानगर जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विभाजन; शिर्डीसाठी स्वतंत्र कार्यालय व अधीक्षकांची नियुक्ती

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार आणि प्रशासकीय कामाचा ताण विचारात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याचे विभाजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता जिल्ह्यासाठी अहिल्यानगर आणि शिर्डी…

संगमनेरमध्ये मालपाणी स्मृती सफायर मॅरेथॉनला दोन हजार धावपटूंचा प्रतिसाद

संगमनेर: लायन्स क्लब संगमनेर सफायरतर्फे उद्योगपती स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली. या स्पर्धेत संगमनेरमधील शालेय विद्यार्थी, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांसह सुमारे…

घाटात लुटमार करणाऱ्या टोळीवर ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; चौघे जेरबंद

संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत टोळीच्या मुसक्या आवळण्यात संगमनेर पोलिसांना यश आले आहे. या टोळीच्या गुन्हेगारी कारवायांची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय…

रघुवीर खेडकर यांचा ‘पद्मश्री’ हा महाराष्ट्राच्या मातीतील सर्व लोककलावंतांचा सन्मान – माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर: तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला असून, या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या रघुवीर खेडकर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर राज्यभरातील तमाम लोककलावंतांचा सन्मान…

स्थानिक नागरिकांच्या मागण्यांबाबत तोडगा काढा, रायतेवाडी फाटा उड्डाणपुलाची आ. खताळांकडून पाहणी

संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या कामामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल…

शिर्डीत ठाकरेंच्या ‘नव्या शिलेदारां’चा शंखनाद; निष्ठावंतांच्या जोरावर जिल्हा परिषद काबीज करणार

शिर्डी: राजकीय उलथापालथीच्या काळातही पक्षाची साथ न सोडणाऱ्या निष्ठावंतांच्या बळावर आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेण्यास सज्ज झाला आहे. सर्व गट-तट विसरून…

संगमनेरात स्थानिक गुन्हे शाखेची वाळू माफियांसह अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर: स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर उपविभागात मोठी कारवाई केली आहे. शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी डिग्रस, पिंपरणे आणि देवगाव परिसरात एकाच वेळी राबवलेल्या या मोहिमेत वाळू माफिया आणि अवैध दारू वाहतूक…

विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, डीजे जप्त

संगमनेर: ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यांविरुद्ध शहर पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. शुक्रवारी रात्री घुलेवाडी परिसरातील अमृता लॉन्स येथे ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी…

error: Content is protected !!